पंतप्रधान 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार
October 19th, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला ते आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन करतील. हे रुग्णालय विविध नेत्र विकारांसाठी सर्वसमावेशक वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देईल. रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर दुपारी 4.15 च्या सुमाराला ते वाराणसीमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.पोलंडमधील वॉर्सा इथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 21st, 11:45 pm
हे दृश्य खरोखरच अद्भुत आहे आणि तुमचा उत्साह देखील अद्भुत आहे . मी इथं पाय ठेवल्यापासून पाहतो आहे तुम्ही थकतच नाही आहात. तुम्ही सर्व जण पोलंडच्या वेगवेगळ्या भागातून आला आहात, सर्वांची भाषा, बोली, खाण्याच्या सवयी भिन्न आहेत. मात्र प्रत्येकजण भारतीयत्वाच्या भावनेने जोडलेला आहे. तुम्ही माझे येथे इतके छान स्वागत केले आहे, या स्वागतासाठी मी तुम्हा सर्वांचा, पोलंडच्या जनतेचा खूप आभारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पोलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित
August 21st, 11:30 pm
त्याआधी पोलंडमधल्या भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोष आणि उत्साहात स्वागत केले. सुमारे 45 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या भेटीवर आल्याची बाब पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात नमूद केली. या भेटीत आपण पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा आणि पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेण्यासाठी, तसेच भारत आणि पोलंडमधली संबंध अधिक दृढ करण्यासाठी आतुर असल्याचे त्यांनी सांगितले. भारत ही लोकशाहीची जननी आहे, या नात्याने तसेच भारत आणि पोलंडमधली एकसामाईक मूल्ये दोन्ही देशांनाव्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिंग चिंग यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन (1ऑगस्ट 2024)
August 01st, 12:30 pm
पंतप्रधान फाम मिंग चिंग आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. सर्व प्रथम, सर्व भारतीयांच्या वतीने मी, महासचिव न्युयेन फु चोंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(104 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 27th, 11:30 am
माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.अरुणाचल प्रदेशात ग्यांगखार येथे शार निईमा त्शो सुम नामयिग ल्हाखांग (गोन्पा) च्या उद्धाटनाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 17th, 10:03 am
अरुणाचल प्रदेशात ग्यांगखार येथे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्याकडून शार निईमा त्शो सुम नामयिग ल्हाखांग (गोन्पा)च्या उद्घाटनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी केलेले एक ट्वीट सामाईक करताना पंतप्रधानांनी ट्वीट केलेःपंतप्रधानांचा लुंबिनी, नेपाळ दौरा (16 मे 2022)
May 16th, 06:20 pm
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी 16 मे 2022 रोजी नेपाळमधील लुंबिनीला भेट दिली. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा नेपाळ दौरा होता तर लुंबिनीला त्यांनी प्रथमच भेट दिली.श्रीलंकेचे अर्थमंत्री बसील राजपक्षे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट
March 16th, 07:04 pm
दिल्लीत अधिकृत दौऱ्यावर असलेले श्रीलंकेचे अर्थमंत्री बसील राजपक्षे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या महापरिनिर्वाण मंदिरामध्ये अभिधम्म दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 20th, 12:31 pm
या पवित्र, मंगल कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी जी किशन रेड्डी, किरण रिजीजू, ज्योतिरादित्य शिंदे, श्रीलंकेतून कुशीनगरला आलेले, श्रीलंका सरकारच्या मंत्रिमंडळातले मंत्री नमल राजपक्षा, श्रीलंकेतून आलेले अति पूजनीय, आमचे इतर अतिथीगण, म्यानमार, व्हिएतनाम, थायलंड, लाओ पीडीआर, भूतान आणि दक्षिण कोरियाचे भारतातले राजदूत, श्रीलंका, मंगोलिया, जपान, सिंगापूर, नेपाळ आणि इतर देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, सर्व सन्माननीय भिक्षुगण आणि भगवान बुद्धांचे सर्व अनुयायी मित्रांनो!कुशीनगर येथील महापरिनिर्वाण प्रार्थना स्थळातील अभिधम्म दिन सोहळ्यात पंतप्रधानांचा सहभाग
October 20th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर येथील महापरिनिर्वाण प्रार्थनास्थळी साजरा होणार्या अभिधम्मदिनाच्या सोहळ्यात भाग घेतला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल व मुख्यमंत्री तसेच जी किशन रेड्डी, किरेन रिजिजू ,ज्योतिरादित्य सिंधिया हे केंद्रीय मंत्री, नमल राजपक्षा हे श्रीलंकन सरकारमधील मंत्री, श्रीलंकेतून आलेले बुद्धिस्ट शिष्टमंडळ, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, लाओ पीडीआर, भूतान, दक्षिण कोरिया, श्रीलंका, मंगोलिया, जपान, सिंगापूर, नेपाळचे राजपत्रित अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.उत्तरप्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 20th, 10:33 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री किरेन रिजिजू जी, श्री किशन रेड्डी जी, जनरल व्ही के सिंग जी, श्री अर्जुन राम मेघवाल जी, श्री श्रीपाद नायक जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री नंद गोपाल नंदी जी, संसदेतील माझे सहकारी श्री विजय कुमार दुबे जी, आमदार श्री रजनीकांत मणि त्रिपाठी जी, विविध देशांचे राजदूत - राजनीतिज्ञ, इतर लोकप्रतिनिधी, आणि बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांनी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे केले उद्घाटन
October 20th, 10:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.पंतप्रधानांचा 20 ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेश दौरा, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे करणार उद्घाटन
October 19th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर, 2021 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 10 च्या सुमाराला कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. त्यानंतर, सकाळी साडेअकराच्या सुमाराला, ते महापरिनिर्वाण मंदिरात अभिधम्म दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर, पंतप्रधान दुपारी 1:15 च्या सुमाराला, कुशीनगरमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील.Lasting solutions can come from the ideals of Lord Buddha: PM Modi
July 04th, 09:05 am
PM Narendra Modi addressed Dharma Chakra Diwas celebration via video conferencing. He said, Buddhism teaches respect — Respect for people. Respect for the poor. Respect for women. Respect for peace and non-violence. Therefore, the teachings of Buddhism are the means to a sustainable planet.PM Modi addresses Dharma Chakra Diwas celebration via video conferencing
July 04th, 09:04 am
PM Narendra Modi addressed Dharma Chakra Diwas celebration via video conferencing. He said, Buddhism teaches respect — Respect for people. Respect for the poor. Respect for women. Respect for peace and non-violence. Therefore, the teachings of Buddhism are the means to a sustainable planet.Aatmanirbhar Uttar Pradesh Rojgar Abhiyan will boost local entrepreneurship & provide employment opportunities: PM
June 26th, 11:01 am
PM Narendra Modi launched Atma Nirbhar Uttar Pradesh Rojgar Abhiyan to provide employment to migrant workers and those who lost work due to coronavirus lockdown. During his address, PM Modi applauded Uttar Pradesh CM Yogi Adityanath and the people of the state for fighting against coronavirus. He said that UP has set an example by performing better than the US and several other developed nations in combating COVID-19.Prime Minister inaugurates 'Aatma Nirbhar Uttar Pradesh Rojgar Abhiyan'
June 26th, 11:00 am
PM Narendra Modi launched Atma Nirbhar Uttar Pradesh Rojgar Abhiyan to provide employment to migrant workers and those who lost work due to coronavirus lockdown. During his address, PM Modi applauded Uttar Pradesh CM Yogi Adityanath and the people of the state for fighting against coronavirus. He said that UP has set an example by performing better than the US and several other developed nations in combating COVID-19.Historic decisions taken by Cabinet to boost infrastructure across sectors
June 24th, 04:09 pm
Union Cabinet chaired by PM Narendra Modi took several landmark decisions, which will go a long way providing a much needed boost to infrastructure across sectors, which are crucial in the time of pandemic. The sectors include animal husbandry, urban infrastructure and energy sector.नेपाळमधील जनकपुरमध्ये बराहबिगा मैदानातील नागरी कौतुक सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण
May 11th, 12:25 pm
पंतप्रधान म्हणून ऑगस्ट २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी नेपाळला आलो होतो तेव्हा संविधान सभेतच मी सांगितले होते की, मी लवकरच जनकपुरला येईन.नवी दिल्लीत बुद्ध जयंती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
April 30th, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवी दिल्लीत, इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधानांनी संघ दान अर्पण केले. सारनाथ इथल्या सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज आणि बोध गया इथल्या ऑल इंडिया भिक्षू संघाला वैशाख सन्मान प्रशस्ती पत्र त्यांनी प्रदान केले.