आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन -2023 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 18th, 11:00 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी जी, मीनाक्षी लेखी जी, अर्जुन राम मेघवाल जी, Louvre (लुव्र) संग्रहालयाचे संचालक मॅन्युअल रबाते जी, जगातील विविध देशांतून आलेले पाहुणे, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज संग्रहालय विश्वातील दिग्गज मंडळी इथे जमली आहेत. आजचा प्रसंगही खास आहे कारण भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करत आहे.पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 चे उद्घाटन
May 18th, 10:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन 2023 चे उद्घाटन केले. तसेच त्यांनी दिल्ली परिसरातील उत्तर आणि दक्षिण ब्लॉक येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या आभासी सफरीचे देखील उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी तंत्रज्ञान मेळा, संवर्धन प्रयोगशाळा तसेच या निमित्त सादर करण्यात आलेल्या प्रदर्शनांतून फेरफटका मारला. “संग्रहालये, शाश्वतता आणि स्वास्थ्य’ या यंदाच्या संकल्पनेसह 47 वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.पंतप्रधानांकडून बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
May 05th, 10:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी कुशीनगर येथील महापरिनिर्वाण स्तूपाला भेट देऊन प्रार्थना केली
May 16th, 07:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुद्धपौर्णिमेनिमित्त उत्तरप्रदेशमध्ये कुशीनगर येथील महापरिनिर्वाण स्तूपाला भेट देऊन प्रार्थना केली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी आज नेपाळमध्ये लुम्बिनी येथील भगवान बुद्ध यांच्या जन्मस्थळाला भेट दिली आणि मायादेवी मंदिरात प्रार्थना केली. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्यासह ते लुम्बिनी मठ परिसरात भारतीय आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या बांधकामाच्या शीलान्यास समारंभात सहभागी झाले. पंतप्रधान मोदी नेपाळच्या पंतप्रधानांसह लुम्बिनी येथील आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र आणि ध्यान केंद्रात आयोजित 2566 व्या बुद्ध जयंती समारंभात सहभागी झाले.पंतप्रधानांचा लुंबिनी, नेपाळ दौरा (16 मे 2022)
May 16th, 06:20 pm
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी 16 मे 2022 रोजी नेपाळमधील लुंबिनीला भेट दिली. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा नेपाळ दौरा होता तर लुंबिनीला त्यांनी प्रथमच भेट दिली.बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्ध यांच्या शिकवणीचे पंतप्रधानांनी केले स्मरण
May 16th, 09:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्ध यांच्या तत्वांचे स्मरण करत त्यांचे पालन करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेपाळमधील लुम्बिनीला भेट (16 मे, 2022)
May 12th, 07:39 pm
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मे 2022 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर लुंबिनीला अधिकृत भेट देतील. 2014 पासून पंतप्रधानांचा हा पाचवा नेपाळ दौरा असेल.बुद्ध पौर्णिमेला साजरा होत असलेल्या वेसाक दिनानिमित्त आयोजित आभासी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 26th, 09:58 am
Prime Minister Shri Narendra Modi delivered a keynote address on the occasion of Vesak Global Celebrations on Buddha Purnima through video conference. Members of Venerated Mahasangha, Prime Ministers of Nepal and Sri Lanka, Union Ministers Shri Prahlad Singh and Shri Kiren Rijiju, Secretary General of International Buddhist Confederation, Venerable Doctor Dhammapiya were also at the event.जागतिक वेसाक महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण
May 26th, 09:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त जागतिक वेसाक महोत्सवात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बीजभाषण केले. या कार्यक्रमाला प्राचीन बौद्ध महासंघाचे सदस्य, नेपाळ आणि श्रीलंकाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री प्रहलाद सिंग आणि किरेन रिजिजू, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे सरचिटणीस, आदरणीय डॉक्टर धम्मपिया हे देखील सहभागी झाले होते.बुध्द पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण
May 25th, 07:05 pm
बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या म्हणजेच 26 मे 2021 रोजी सकाळी 09:45 वाजता होणाऱ्या जागतिक आभासी वेसाक महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण होणार आहे.Buddha is an example that strong will-power can bring a change in society: PM Modi
May 07th, 09:08 am
PM Modi addressed Vesak Global Celebration on Buddha Purnima via video conferencing. He said in the testing times of COVID-19, every nation has to come together to fight it. He said Buddha is an example that strong will-power can bring a change in society. Referring to the COVID warriors, the PM hailed their crucial role in curing people and maintaining the law and order.PM Modi addresses Virtual Vesak Global Celebration on Buddha Purnima
May 07th, 09:07 am
PM Modi addressed Vesak Global Celebration on Buddha Purnima via video conferencing. He said in the testing times of COVID-19, every nation has to come together to fight it. He said Buddha is an example that strong will-power can bring a change in society. Referring to the COVID warriors, the PM hailed their crucial role in curing people and maintaining the law and order.Prime Minister to participate in the Virtual Vesak Global Celebrations on Buddha Purnima, 7th May 2020
May 06th, 08:52 pm
Prime Minister Shri Narendra Modi shall be participating in the Buddha Purnima celebrations tomorrow, 7th May 2020.PM Modi greets the nation on ‘Buddha Purnima’
May 18th, 08:00 am
Prime Minister Narendra Modi greeted the nation his wishes on the pious occasion of ‘Buddha Purnima’ today. PM Modi said, “Mahatma Buddha’s great ideals of non-violence, peace and compassion continue to inspire us in our daily endeavours.”सोशल मीडिया कॉर्नर 30 एप्रिल 2018
April 30th, 07:41 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!नवी दिल्लीत बुद्ध जयंती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
April 30th, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवी दिल्लीत, इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधानांनी संघ दान अर्पण केले. सारनाथ इथल्या सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज आणि बोध गया इथल्या ऑल इंडिया भिक्षू संघाला वैशाख सन्मान प्रशस्ती पत्र त्यांनी प्रदान केले.नवी दिल्लीत बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
April 30th, 03:42 pm
व्यासपीठावर उपस्थित, मंत्रिमंडळातले माझे सहकारी, डॉक्टर महेश शर्माजी, किरेन रिजीजू, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फाऊंडेशनचे महासचिव, डॉक्टर धम्मपियेजी, देशभरातून आलेले भाविक, महिला आणि सज्जनहो!पंतप्रधान मोदी यांनी भगवान बुद्धाचा संदेश प्रसारित करत आहेत
April 30th, 10:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान बुद्धाच्या प्रेरणादायी आणि प्रत्येक व्यक्तीत अध्यात्मिक तत्व जागविणाऱ्या शिकवणीबद्दल विस्ताराने बोलले.बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा
April 30th, 09:51 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.नवी दिल्ली येथे उद्या बुद्ध जयंती उत्सवात पंतप्रधानांचा सहभाग
April 29th, 04:33 pm
बुद्ध जयंतीच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी, 30 एप्रिल, 2018 रोजी राजधानीत इंदिरा गांधी इनडोअर