2566 वी बुद्ध जयंती आणि लुंबिनी दिवस 2022 निमित्त नेपाळ येथील कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 16th, 09:45 pm

याआधीही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मला भगवान बुद्धांशी संबंधित दैवी स्थळांना, त्यांच्याशी निगडित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. आणि आज मला भारताचा मित्र देश नेपाळमध्ये भगवान बुद्धांचे पवित्र जन्मस्थान लुंबिनीला भेट देण्याचे भाग्य लाभले आहे. काही वेळापूर्वी मला मायादेवी मंदिरात जाण्याची संधी मिळाली, ती देखील माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला, तिथली ऊर्जा, तिथले चैतन्य, ही एक वेगळीच अनुभूती आहे. 2014 मध्ये मी या ठिकाणी भेट दिलेल्या महाबोधीच्या रोपाचे रुपांतर आता वृक्षात होत आहे हे पाहून मला आनंद होत आहे.

लुंबिनी, नेपाळ येथे बुद्ध जयंती साजरी

May 16th, 03:11 pm

नेपाळमधील लुंबिनी येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर आणि मेडिटेशन हॉलमध्ये 2566व्या बुद्ध जयंती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांच्यासोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा, आणि त्यांची पत्नी डॉ. आरझू राणा देउबा हेदेखील होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लुंबिनी, नेपाळ दौरा (16 मे 2022)

May 15th, 12:24 pm

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून 16 मे 2022 रोजी मी लुंबिनी, नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहे.

नवी दिल्लीत बुद्ध जयंती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी

April 30th, 03:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवी दिल्लीत, इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधानांनी संघ दान अर्पण केले. सारनाथ इथल्या सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज आणि बोध गया इथल्या ऑल इंडिया भिक्षू संघाला वैशाख सन्मान प्रशस्ती पत्र त्यांनी प्रदान केले.

नवी दिल्लीत बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

April 30th, 03:42 pm

व्यासपीठावर उपस्थित, मंत्रिमंडळातले माझे सहकारी, डॉक्टर महेश शर्माजी, किरेन रिजीजू, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फाऊंडेशनचे महासचिव, डॉक्टर धम्मपियेजी, देशभरातून आलेले भाविक, महिला आणि सज्जनहो!

नवी दिल्ली येथे उद्या बुद्ध जयंती उत्सवात पंतप्रधानांचा सहभाग

April 29th, 04:33 pm

बुद्ध जयंतीच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी, 30 एप्रिल, 2018 रोजी राजधानीत इंदिरा गांधी इनडोअर

“इस्लामिक वारसा: सामंजस्य आणि नियंत्रण” विषयक परिषदेत पंतप्रधानांचे संबोधन

March 01st, 11:56 am

भारतातील काही निवडक धार्मिक विद्वान आणि नेत्यांसोबत येथे जॉर्डनचे राजेही उपस्थित आहेत, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.