युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांची भारतभेट (एप्रिल 21-22, 2022)

April 23rd, 10:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणाला मान देऊन युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन 21 आणि 22 एप्रिल 2022 या दिवशी अधिकृत भारत भेटीवर आले आहेत. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून जॉन्सन यांची ही पहिलीच भारतभेट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केलेले निवेदन

April 22nd, 12:22 pm

पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिला भारत दौरा असला तरी भारताचा जुना मित्र म्हणून ते भारताला अतिशय उत्तम जाणतात.गेली अनेक वर्षे भारत आणि ब्रिटन यांच्यातले संबंध दृढ करण्यात पंतप्रधान जॉन्सन यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात दूरध्वनीवरून झालेले संभाषण

March 22nd, 09:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली. युक्रेनमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. या परिस्थितीशी संबंधित देशांनी शत्रुत्व सोडून द्यावे आणि चर्चा तसेच राजकीय मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारावा या भारताने सतत लावून धरलेल्या मागणीचा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला. आंतरराष्ट्रीय कायद्याविषयी भारताला असलेला आदर आणि सर्व देशांची प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्व हाच समकालीन जागतिक व्यवस्थेचा पाया आहे यावर असलेल्या विश्वासाचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला.

ग्लासगो येथे कॉप 26 च्या निमित्ताने पंतप्रधान आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यात द्विपक्षीय बैठक

November 01st, 11:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो येथे कॉप 26 जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद

October 11th, 06:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे पंतप्रधान महामहिम बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात आज आभासी शिखर परिषद झाली

May 04th, 06:34 pm

भारत आणि ब्रिटन यांच्यात दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि लोकशाही, मूलभूत स्वातंत्र्य आणि कायद्याचे शासन, मजबूत पूरकता आणि वाढते एकत्रिकरण याप्रति परस्पर वचनबद्धतेने प्रोत्साहित धोरणात्मक भागीदारी आहे.

भारत- ब्रिटन दरम्यान 4 मे 2021ला होणार आभासी शिखर परिषद

May 02nd, 09:19 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 मे 2021 ला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासमवेत आभासी माध्यमातून शिखर परिषद घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लडचे पंतप्रधान मा. बोरिस जॉन्सन यांच्यातील दूरध्वनीवरील संभाषण

January 05th, 07:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंग्लंडचे पंतप्रधान मा.बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

UK Foreign Secretary Mr Dominic Raab calls on PM

December 16th, 11:57 am

UK Foreign Secretary Mr Dominic Raab called on the Prime Minister Shri Narendra Modi. The discussions covered various facets of the strategic partnership between the two countries.

पंतप्रधान उद्या तीन शहरातील लस सुविधा केंद्रांना भेट देणार

November 27th, 07:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांचा दौरा करणार आहेत. ते अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत.

PM expresses best wishes to PM of UK

March 27th, 07:05 pm

The Prime Minister Shri Narendra Modi has expressed his best wishes for good health of PM of United Kingdom, Mr Boris Johnson as he tests positive for COVID 19.

Telephone Call between Prime Minister and Boris Johnson, Prime Minister of the United Kingdom

December 19th, 12:08 pm

Prime Minister Shri Narendra Modi congratulated Mr. Boris Johnson, Prime Minister of the United Kingdom (UK) over telephone on his electoral victory in the recently concluded elections in UK.

Prime Minister thanks Leaders around the world for their Diwali wishes

October 28th, 12:04 pm

Prime Minister Shri Narendra Modi thanked the leaders around the world including Prime Minister of the United Kingdom Mr. Boris Johnson, Prime Minister of Israel Mr. Benjamin Netanyahu, President of the United States Mr. Donald Trump, Prime Minister of Canada Mr. Justin Trudeau, President of Israel Mr. Reuven Rivlin, Prime Minister of Singapore Mr. Lee Hsien Loong, Vice President of the United States Mr. Mike Pence, who wished the people on the occasion of Diwali.

PM Modi's meetings on the sidelines of G-7 Summit in Biarritz

August 25th, 10:59 pm

On the sidelines of the ongoing G-7 Summit, PM Modi held meetings with world leaders.

Telephone conversation between Prime Minister Shri Narendra Modi and the Prime Minister of the United Kingdom His Excellency Mr Boris Johnson

August 20th, 10:17 pm

Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with the Prime Minister of the United Kingdom His Excellency Mr Boris Johnson.

इंग्लंडचे परराष्ट्र आणि राष्ट्रकुल खात्याचे मंत्री बोरीस जॉन्सन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

January 18th, 05:07 pm

UK Secretary of State for Foreign & Commonwealth Affairs, Mr. Boris Johnson met PM Narendra Modi today. Both the leaders discussed ways to further India-UK ties in host of sectors.