पंतप्रधानांनी डॉ.आर बालसुब्रमण्यम यांच्या ‘पॉवर विदिन: द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतीवर केली स्वाक्षरी
July 17th, 09:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज डॉ. आर बालसुब्रमण्यम यांनी भेट घेतली आणि त्यांच्या ‘पॉवर विदिन: द लीडरशिप लिगसी ऑफ नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाचे वर्णन केले असून पाश्चात्य आणि भारतीय दृष्टीकोनातून त्याचा अर्थ सांगितला आहे. तसेच या दोन्हींचा समावेश करून सार्वजनिक सेवेसाठी जीवन समर्पित करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी या पुस्तकात एक मार्गदर्शक आराखडा प्रदान केला आहे.Constitution is not just a book. It is an idea, a commitment and a belief in freedom: PM
June 18th, 08:31 pm
The Prime Minister Narendra Modi addressed at the book release of Shri Ram Bahadur Rai’s book ‘Bhartiya Samvidhan: Ankahi Kahani’ via a video message.श्री राम बहादूर राय यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांचा संदेश
June 18th, 08:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम बहादूर राय यांच्या ‘भारतीय संविधान : अनकही कहानी’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून भाषण केले.गोवा मुक्ती दिवसानिमित्त आयोजित समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
December 19th, 03:15 pm
भारत माता की जय, भारत माता की जय, समेस्त गोंयकार भावा-भयणींक, मायेमोगाचो येवकार! या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित गोव्याचे राज्यपाल श्री पी. एस. श्रीधरन पिल्लई जी, गोव्याचे ऊर्जावान मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कावलेकर जी, मनोहर आजगावकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळात माझे सहयोगी श्रीपाद नाईक जी, गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पटनेकर जी, गोवा सरकारचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी आणि गोव्याच्या माझ्या बंधू भगिनींनो!गोवा इथं आयोजित गोवा मुक्ती दिन समारंभाला पंतप्रधान उपस्थित
December 19th, 03:12 pm
गोवा इथे आयोजित गोवा मुक्ती दिनाच्या समारंभात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी असलेल्या सैनिकांचा सत्कार केला. नूतनीकरण केलेले फोर्ट अग्वादा कारागृह संग्रहालय , गोवा वैद्यकीय महाविदयालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील हवाई उड्डाण कौशल्य विकास केंद्र आणि दाबोळी-नवेली, मडगाव येथील गॅस इन्सुलेटेड उपकेंद्रांसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. गोवा येथील बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या भारतीय आंतरराष्ट्रीय विधी शिक्षण आणि संशोधन विद्यापीठाची पायाभरणीही त्यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर नारीशक्तीबरोबर संवाद’ या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद
August 12th, 12:32 pm
आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यावेळी अशा कार्यक्रमाचे आयोजन अतिशय महत्वाचे ठरते. आगामी वर्षांमध्ये आत्मनिर्भर भारताला, आपली आत्मनिर्भर नारीशक्ती एक नवीन प्रेरणा देणारी आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर संवाद साधून आज मलाही प्रेरणा मिळाली. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी, राजस्थानचे आदरणीय मुख्यमंत्री जी, राज्य सरकारांचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य, देशातल्या जवळपास तीन लाख स्थानांवरून जोडल्या गेलेल्या स्वमदत समूहाच्या कोट्यवधी भगिनी आणि कन्या, इतर सर्व मान्यवर!पंतप्रधानांनी "आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद " कार्यक्रमात महिला बचत गटांशी साधला संवाद
August 12th, 12:30 pm
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी आज आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियाना अंतर्गत महिला बचत गटांचे सदस्य, समुदाय, प्रतिनिधी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.दिवंगत सौ. बलजित कौर तुळशी जी लिखित आणि ‘श्री गुरु गोविंदसिंग जी रचित रामायण’या पुस्तकाची पहिली प्रत पंतप्रधानांना सादर
July 09th, 03:37 pm
प्रख्यात विधिज्ञ श्री के.टी.एस. तुळशी जी यांच्या मातोश्री दिवंगत श्रीमती बलजित कौर तुळशी जी लिखित आणि ‘श्री गुरु गोविंदसिंग जी रचित रामायण’ या पुस्तकाची पहिली प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाली.डॉ. हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओडिशा इतिहास’ या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 09th, 12:18 pm
कार्यक्रमाला माझ्याबरोबर उपस्थित असलेले लोकसभेतले केवळ खासदारच नाही तर संसदीय जीवनामध्ये एक उत्तम खासदार कशा पद्धतीने काम करू शकतो, याचे आदर्श उदाहरण ज्यांना म्हणता येईल असे भाई भर्तृहरी महताब जी, धर्मेंद्र प्रधान जी, इतर वरिष्ठ मान्यवर, देवी आणि सज्जन हो! मला ‘ उत्कल केसरी’ हरेकृष्ण महताब यांच्याशी संबंधित असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळतेय, हा माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी आम्ही सर्वांनी ‘उत्कल केसरी’ हरेकृष्ण महताब जी यांची 120 वी जयंती आम्ही अतिशय प्रेरणादायी संधी म्हणून साजरी केली होती. आज आपण त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘ओडिशा इतिहास’ याची हिंदी आवृत्ती लोकार्पण करीत आहोत. ओडिशाचा व्यापक आणि विविधतेने नटलेला इतिहास देशातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हे काम करणे खूप आवश्यक आहे.ऊडिया आणि इंग्रजी यांच्यानंतर आता हिंदी आवृत्तीच्या माध्यमातून आपण ही आवश्यकता पूर्ण केली आहे. या नाविन्यपूर्ण प्रयत्नासाठी भाई भर्तृहरी महताब यांना, हरेकृष्ण महताब प्रतिष्ठानला आणि विशेषत्वाने शंकरलाल पुरोहित यांना त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.डॉ. हरेकृष्ण महताब यांच्या ‘ओदिशा इतिहास’ च्या हिंदी आवृत्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
April 09th, 12:17 pm
‘उत्कल केसरी’ डॉ हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओदिशा इतिहास’ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाशन केले. ओडिया आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध असलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद शंकरलाल पुरोहित यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि कटक लोकसभा मतदारसंघाचे खासदार भर्तृहरी महताब यावेळी उपस्थित होते.स्वामी चिद्भावनंदजी यांनी संपादित केलेल्या भगवद्गीतेच्या ई-आवृत्तीच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
March 11th, 10:31 am
भगवद्गीतेच्या श्लोकांच्या स्वामी चिद्भवानंदजी यांनी संपादित केलेल्या किंडल आवृत्तीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशन केले.स्वामी चिद्भवानंदजी यांनी संपादित केलेल्या भगवद्गीतेच्या, किंडल आवृत्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते झाले प्रकाशन
March 11th, 10:30 am
भगवद्गीतेच्या श्लोकांच्या स्वामी चिद्भवानंदजी यांनी संपादित केलेल्या किंडल आवृत्तीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशन केले.पंतप्रधानांच्या हस्ते श्री गुरू नानक देवजी यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन
November 25th, 04:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू नानक देवजी यांचे जीवन आणि त्यांच्या आदर्शांवर आधारित असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले.Technology is the bridge to achieve ‘Sabka Saath Sabka Vikas’: PM
October 20th, 07:45 pm
Prime Minister Shri Narendra Modi today unveiled the book “Bridgital Nation” and presented its first copy to Shri Ratan Tata in an event organized at 7, Lok Kalyan Marg, New Delhi today. The book has been written by Shri N Chandrasekaran and Ms. Roopa Purushottam.‘ब्रिजीटल नेशन’ या पुस्तकाचे पंतप्रधानांनी केले अनावरण
October 20th, 07:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘ब्रिजीटल नेशन’ या पुस्तकाचे आज अनावरण करुन त्याची एक प्रत रतन टाटा यांना नवी दिल्ली येथे 7 लोककल्याण मार्ग येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भेट दिली. हे पुस्तक एस. चंद्रशेखरन् आणि रुपा पुरुषोत्तम यांनी लिहिले आहे.‘चंद्रशेखर – द लास्ट आयकॉन ऑफ आयडॉलॉजीकल पॉलीटिक्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 24th, 05:18 pm
माननीय उपराष्ट्रपती जी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी, गुलाम नबीजी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख श्रीमान हरिवंशजी, चंद्रशेखरजींचे सर्व कुटुंबीय आणि त्यांच्या विचारांवर चालणारे सर्व सहकारी बंधू…PM Modi releases book on former PM Chandra Shekhar
July 24th, 05:17 pm
PM Narendra Modi today released the book, “Chandra Shekhar: The Last Icon of Ideological Politics”, based on the former Prime Minister. Remembering Chandra Shekhar Ji, PM Modi said, “It has been 12 years since he passed away but the thoughts of Chandra Shekhar Ji continue to guide us. They are as vibrant today as they were earlier.” The PM also shared several instances of his interaction with Chandra Shekhar Ji.Gita teaches us harmony and brotherhood, says PM Modi
February 26th, 05:11 pm
PM Narendra Modi today unveiled the world’s largest Bhagavad Gita. Addressing the gathering, the PM termed the Bhagavad Gita to be a world heritage which has been enlightening generations across the world since thousands of years. “Gita teaches us harmony and brotherhood”, the PM added.PM Modi unveils the world’s largest Bhagavad Gita at ISKCON Temple
February 26th, 05:03 pm
PM Narendra Modi today unveiled the world’s largest Bhagavad Gita. Addressing the gathering, the PM termed the Bhagavad Gita to be a world heritage which has been enlightening generations across the world since thousands of years. “Gita teaches us harmony and brotherhood”, the PM added.India will emerge stronger only when we empower our daughters: PM Modi
February 12th, 01:21 pm
Prime Minister Modi addressed Swachh Shakti 2019 in Kurukshetra, Haryana and launched various development projects. Addressing the programme, PM Modi lauded India’s Nari Shakti for their contributions towards the noble cause of cleanliness. The Prime Minister said that in almost 70 years of independence, sanitation coverage which was merely 40%, has touched 98% in the last five years.