आकांक्षित जिल्ह्यांशी संबंधित संकल्प सप्ताह या कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
September 30th, 10:31 am
या कार्यक्रमात उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सर्व सहकारी, सरकार मधील अधिकारी वर्ग, निती आयोगाचे सर्व मित्र आणि या कार्यक्रमांमध्ये देशातल्या वेगवेगळ्या भागांमधून, वेगवेगळ्या ब्लॉकमधून तळागाळातील जे लाखो मित्र जोडले गेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात सहभागी लोकप्रतिनिधी सुद्धा आज या कार्यक्रमात कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत आणि या विषयांमध्ये रुची असणारे पण आज आपल्याबरोबर वेगवेगळ्या माध्यमांमधून जोडले गेले आहेत, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो.देशातील आकांक्षी तालुक्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला, ‘संकल्प सप्ताह’ हा साप्ताहिक कार्यक्रम
September 30th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे देशातल्या तालुक्यांच्या विकासासाठी एका विशेष ‘संकल्प सप्ताह’ या साप्ताहिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्याशिवाय, पंतप्रधानांनी आकांक्षी तालुक्यांसाठीच्या कार्यक्रम पोर्टलचीही सुरुवात केली आणि या निमित्त आयोजित प्रदर्शनाचेही उद्घाटन केले.Unity in diversity is our pride, our identity: Prime Minister Modi
October 31st, 10:39 am
Prime Minister Modi participated in the Ekta Diwas Parade organized in Kevadia to mark the birth anniversary of Sardar Patel. Addressing the event, PM Modi recalled Sardar Patel’s invaluable contributions towards India’s unification. He dedicated the Government’s decision of abrogating Article 370 from Jammu and Kashmir, to Sardar Patel.देशाच्या विविधतेतल्या एकतेचा उत्सव साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
October 31st, 10:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची समृद्ध विविधता आणि हजारो वर्षांच्या प्राचीन जीवनशैलीची प्रशंसा करत यामुळे राष्ट्रीय एकता कायम राहण्यासाठी मदत होत असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केवडिया येथे ते जनतेला संबोधित करत होते.Prime Minister congratulates those who emerged victorious in the BDC polls across Jammu, Kashmir, Leh and Ladakh.
October 25th, 06:35 pm
Prime Minister Shri Narendra Modi congratulated all those who have emerged victorious in the BDC polls across Jammu, Kashmir, Leh and Ladakh. He was also delighted that the BDC polls in Jammu, Kashmir, Leh and Ladakh were conducted in a very peaceful manner.