बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
August 13th, 11:31 am
सर्वांशी बोलणं माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असतं, मात्र सर्वांशी बोलणं शक्य नसतं. तरी वेगवेगळ्या वेळी आपल्यापैकी अनेक जणांशी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संपर्कात राहण्याची मला संधी मिळाली आहे, बोलण्याची संधी मिळाली आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात आणि परिवाराच्या सदस्याच्या रुपात आले आहात. तर, तुमच्या यशाचा जसा प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला अभिमान आहे, तसाच मला देखील तुमच्याशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. तुम्हां सर्वांचं माझ्याकडे खूप-खूप स्वागत आहे.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार
August 13th, 11:30 am
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला अभिमान
August 08th, 08:26 pm
बर्मिंघम येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहेटेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शरथ कमलचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले
August 08th, 08:16 pm
बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शरथ कमलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले
August 08th, 08:14 pm
बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.कांस्य पदक जिंकल्याबद्दल टेबल टेनिसपटू साथियान ज्ञानसेकरनच्या चिकाटी आणि समर्पणाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
August 08th, 08:11 pm
बर्मिंघम येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल टेबल टेनिसपटू साथियान ज्ञानसेकरनच्या चिकाटी आणि समर्पणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहेराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल लक्ष्य सेनचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 08th, 06:56 pm
बर्मिंघम येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल लक्ष्य सेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल स्पर्धेतील टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण पदक मिळविताना शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी दाखविलेली हिंमत आणि चिकाटी यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
August 08th, 08:30 am
बर्मिंगहॅम येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण पदक मिळविणाऱ्या शरथ कमल आणि श्रीजा अकुला या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रीकांत किदांबीचे केले अभिनंदन
August 08th, 08:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकांत किदांबीचे राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. श्रीकांत किदांबीच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील चौथ्या पदकाबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 08th, 08:20 am
बर्मिंगहॅम येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे बॅडमिंटन दुहेरीस्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिमान वाटतो : पंतप्रधान
August 08th, 08:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन दुहेरीत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मुष्टियुद्धातील रौप्य पदक मिळविल्याबद्दल सागर अहलावत याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 08th, 08:00 am
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये, पुरुषांच्या 92 किलोहून अधिक वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याबद्दल सागर अहलावत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.PM congratulates Saurav Ghosal and Dipika Pallikal for winning the Bronze Medal in Squash Mixed Doubles event
August 07th, 11:27 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Saurav Ghosal and Dipika Pallikal for winning the Bronze Medal in Squash Mixed Doubles event at Birmingham Commonwealth Games 2022.PM congratulates Sharath Kamal and Sathiyan Gnanasekaran for winning Silver Medal in Men's Double Table Tennis
August 07th, 10:00 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Sharath Kamal and Sathiyan Gnanasekaran for winning Silver Medal in Men's Double Table Tennis at Birmingham CWG 2022.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये, महिलांच्या 50 किलो वजनी गटातल्या मुष्टियुद्ध क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी निखत झरीनचे केले अभिनंदन
August 07th, 08:11 pm
राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत, महिलांच्या 50 किलो वजनी गटातल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत, सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखत झरीनचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या भालाफेकीचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल अन्नु रानीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 07th, 06:39 pm
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या भालाफेकीमध्ये कांस्य पदक पटकावल्याबद्दल अन्नु रानी चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या संदीप कुमारचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 07th, 06:37 pm
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल संदीप कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.ट्रिपल जंप स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अब्दुल्ला अबूबकर ला दिल्या शुभेच्छा
August 07th, 06:36 pm
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये ॲथलेटिक्स पुरुषांच्या ट्रिपल जंप स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अबूबकरला शुभेच्छा दिल्या आहेत.पुरुषांच्या मैदानी स्पर्धेतील ट्रिपल जंपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी एल्डोस पॉल यांचे केले अभिनंदन
August 07th, 06:34 pm
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल -2022 स्पर्धेतील पुरुषांच्या मैदानी खेळात, ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एल्डोस पॉलचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा- 2022 मध्ये 51किलो वजनी गटातील पुरुष मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अमित पंघालचे केले अभिनंदन
August 07th, 06:04 pm
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 51 किलो वजनी गटात मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीअमित पंघालचे अभिनंदन केले आहे.