त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून श्री बिप्लाब देब यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित लोकांना पंतप्रधानांनी संबोधित केले

March 09th, 01:16 pm

त्रिपुराचे मंत्री व मुख्यमंत्री म्हणून श्री बिप्लाब देब यांच्या शपथविधी समारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्रिपुरा येथे एका संमेलनास संबोधित केले. त्यांनी ऐतिहासिक जनादेशासाठी त्रिपुरामधील लोकांना आभार मानले आणि सांगितले की, त्रिपुरा राज्यातील जनतेची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्रिपुरा सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.