पंतप्रधानांची थायलंडच्या पंतप्रधानांसोबत भेट

October 11th, 12:41 pm

पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडच्या पंतप्रधान श्रीमती पेटोंगटार्न शिनावात्रा यांची, आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी व्हिएंटियान येथे भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.

बिमस्टेक सदस्य देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

July 12th, 01:52 pm

बिमस्टेक (बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालच्या उपसागराचा पुढाकार) सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्र भेट घेतली.

India - Bangladesh Joint Statement during the State Visit of Prime Minister of Bangladesh to India

September 07th, 03:04 pm

PM Sheikh Hasina of Bangladesh, paid a State Visit to India at the invitation of PM Modi. The two Prime Ministers held discussions on the entire gamut of bilateral cooperation, including political and security cooperation, defence, border management, trade and connectivity, water resources, power and energy, development cooperation, cultural and people-to-people links.

भारत- जर्मनी 6 व्या सरकारी चर्चेसंबंधी संयुक्त निवेदन

May 02nd, 08:28 pm

आज जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ड्ज आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली आंतर-सरकारी चर्चेची सहावी फेरी पार पडली. या दोन नेत्यांव्यतिरिक्त, दोन्ही शिष्टमंडळात मंत्री आणि इतर संबंधित मंत्रालयांच्या उच्चपदस्थ प्रतिनिधींचा समावेश होता, ज्यांचा उल्लेख परिशिष्टात करण्यात आला आहे.

5 वी बिमस्टेक शिखर परिषद

March 30th, 10:00 am

बिमस्टेकचे विद्यमान अध्यक्षपद भूषवत असलेल्या श्रीलंकेने आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या 5 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाग घेतला.

हे डिजिटल क्रांती आणि आधुनिक काळातील नवसंशोधनाचे शतक आहेः पंतप्रधान मोदी

January 16th, 11:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की बिमस्टेक राष्ट्रांनी हे शतक आशियाचे शतक बनवण्याची गरज आहे कारण या देशांमध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या एक पंचमांश लोकसंख्या आहे आणि एकत्रित जीडीपी 3.8 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘प्रारंभ : स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेला ’ संबोधित करत होते.

पंतप्रधानांचा स्टार्ट अप कंपन्यांशी संवाद आणि ‘प्रारंभ’ : या स्टार्ट अप इंडिया इंटरनॅशनल शिखर परिषदेत भाषण

January 16th, 05:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टार्ट अप्स कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तसेच दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून, “प्रारंभ : स्टार्ट अप इंडिया स्टार्ट अप इंडिया इंटरनॅशनल समीट’ मध्ये भाषणही केले.

पंतप्रधानांचा स्टार्ट अप कंपन्यांशी संवाद आणि ‘प्रारंभ’ : या स्टार्ट अप इंडिया इंटरनॅशनल शिखर परिषदेत भाषण

January 16th, 05:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टार्ट अप्स कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तसेच दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून, “प्रारंभ : स्टार्ट अप इंडिया स्टार्ट अप इंडिया इंटरनॅशनल समीट’ मध्ये भाषणही केले.

पंतप्रधान येत्या 16 जानेवारीला स्टार्ट अप्सशी संवाद साधणार आणि 'प्रारंभ' या भारतीय आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप्स शिखर परीषदेला संबोधित करणार

January 14th, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 16 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता स्टार्ट अप्सशी संवाद साधणार आहेत आणि 'प्रारंभ' या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप्सच्या शिखर परीषदेला व्हिडिओ कॉन्‍फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत.

India-Myanmar Joint Statement during the State Visit of the President of Myanmar to India

February 27th, 03:22 pm



नव्या समृद्धीसाठी प्राचीन संबंधांच्या पायावर नव्याने उभारणी

November 02nd, 01:23 pm

पंतप्रधान मोदी यांनी 35 व्या आसियान बैठकीच्या आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या भारत- आसियान शिखर बैठक आणि सोमवारची 3री आरईसीपी बैठक या पार्श्र्वभूमीवर बँकॉक पोस्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत जागतिक आणि प्रादेशिक स्तरावरील भारताची भूमिका याविषयी आपले विचार व्यक्त केले.

India-Bangladesh Joint Statement during Official Visit of Prime Minister of Bangladesh to India

October 05th, 06:40 pm

The two Prime Ministers recalled the shared bonds of history, culture, language, secularism and other unique commonalities that characterize the partnership.

Fourth BIMSTEC Summit Declaration, Kathmandu, Nepal (August 30-31, 2018)

August 31st, 12:40 pm



PM’s bilateral meetings on sidelines of BIMSTEC Summit in Kathmandu, Nepal

August 30th, 06:31 pm

PM Narendra Modi held bilateral meetings on the margins of the ongoing BIMSTEC Summit in Kathmandu, Nepal.

नेपाळमधल्या काठमांडू येथे ‘बिमस्टेक’ शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 30th, 05:28 pm

‘बिमस्टेक’ सदस्य देशांमधून आलेले माझे सहकारी नेते, सर्वात प्रथम या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या यजमानपदाबद्दल आणि त्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी नेपाळ सरकारचे आणि पंतप्रधान ओली जी यांचे अगदी ह़ृदयापासून आभार व्यक्त करू इच्छितो. वास्तविक माझ्यासाठी ही पहिलीच बिमस्टेक शिखर परिषद आहे. परंतु 2016 मध्ये मला गोव्यामध्ये ब्रिक्स शिखर परिषदेबरोबर ‘बिमस्टेक रिट्रीट’चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. गोवा इथं आपण कृती कार्यक्रम निश्चित केला होता. त्यानुसार आमच्या सर्व समुहांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे.

"पंतप्रधान मोदी चौथ्या बिम्सटेक परिषदेसाठी नेपाळमध्ये काठमांडू इथे दाखल झाले "

August 30th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे आगमन झाले जेथे ते चौथ्या बिम्सटेक परिषदेत भाग घेतील. परिषदेत शांतीपूर्ण, समृद्ध आणि निरंतर बंगाल उपसागर क्षेत्र या संकल्पनेवर प्रकाश टाकला गेला. परिषदेत अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेतील आणि भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांची समीक्षा करतील. पशुपतीनाथ मंदिर परिसर येथे नेपाळ-भारत मैत्री धर्मशाळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान ओली यांच्या हस्ते होणार आहे.

नेपाळ दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

August 29th, 07:08 pm

“मी 30 आणि 31 ऑगस्ट हे दोन दिवस काठमांडू येथे जात आहे. तिथे होणाऱ्या बिमस्टेक परिषदेत मी सहभागी होणार आहे.

शांग्रीला चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 01st, 07:00 pm

प्राचीन काळापासून सुवर्णभूमी म्हणून भारताला परिचित असलेल्या प्रांताला पुन्हा भेट देताना मला आनंद होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळ दौऱ्यादरम्यान भारत आणि नेपाळने जारी केलेले संयुक्त निवेदन (मे 11-12, 2018)

May 11th, 09:30 pm

नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या निमंत्रणावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ११आणि १२ मे २०१८ रोजी दोन दिवसांच्या नेपाळच्या अधिकृत दौऱ्यावर होते

सोशल मीडिया कॉर्नर 7 जून 2017

June 07th, 08:08 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!