Prime Minister Narendra Modi to launch, inaugurate and lay the foundation stone of multiple projects related to health sector
October 28th, 12:47 pm
PM Modi will launch health initiatives worth ₹12,850 crore, expanding Ayushman Bharat coverage for senior citizens of 70 years and above, introducing medical drone and helicopter services, and inaugurating new AIIMS and ESIC facilities nationwide. Key projects also include the U-WIN vaccination portal and multiple research centers, advancing India’s healthcare and accessibility.Chhattisgarh steeped in corruption, misrule, scam under Congress: PM Modi
September 30th, 09:06 pm
Speaking at a massive ‘Parivartan Maha Sankalp Rally’ in Bilaspur, Chhattisgarh, PM Modi stated, The visible enthusiasm here is a declaration of a desire for change. The people of Chhattisgarh, troubled by the atrocities of the Congress government, are ready for a transformation. Presently, Chhattisgarh grapples with widespread corruption and ineffective governance. Employment opportunities have been marred by scams, and corruption is prevalent in every government initiative here.”PM Modi addresses a public meeting at Bilaspur, Chhattisgarh
September 30th, 03:00 pm
Speaking at a massive ‘Parivartan Maha Sankalp Rally’ in Bilaspur, Chhattisgarh, PM Modi stated, The visible enthusiasm here is a declaration of a desire for change. The people of Chhattisgarh, troubled by the atrocities of the Congress government, are ready for a transformation. Presently, Chhattisgarh grapples with widespread corruption and ineffective governance. Employment opportunities have been marred by scams, and corruption is prevalent in every government initiative here.”छत्तीसगडमधील रायगड येथे रेल्वे क्षेत्रातील प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
September 14th, 03:58 pm
छत्तीसगड आज विकासाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकत आहे. छत्तीसगडला आज 6400 कोटी रुपयांहून अधिक रेल्वे प्रकल्पांची भेट मिळत आहे. ऊर्जा उत्पादनात छत्तीसगडची क्षमता वाढवण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात आणखी सुधारणा करण्यासाठी आज अनेक नवीन योजनांचा शुभारंभ झाला आहे. आज येथे सिकलसेल समुपदेशन पत्रांचेही वाटप करण्यात आले.छत्तीसगडमधील रायगड येथे पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 6,350 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण
September 14th, 03:11 pm
छत्तीसगडमधील रायगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुमारे 6,350 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील 9 जिल्ह्यांमधील 50 खाटांच्या ‘क्रिटिकल केअर ब्लॉक्स’ची पायाभरणी केली आणि तपासणी केलेल्या लोकांना 1 लाख सिकलसेल समुपदेशन कार्डांचे वितरण केले. या रेल्वे प्रकल्पांमध्ये छत्तीसगड पूर्व रेल्वे प्रकल्प टप्पा -I, चंपा ते जामगा दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग, पेंद्र रोड ते अनूपपूर दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग आणि तलाईपल्ली कोळसा खाणी ते एनटीपीसीच्या लारा उच्च औष्णिक वीजकेंद्राला (एसटीपीएस ) जोडणारी एमजीआर (मेरी-गो-राऊंड) प्रणालीचा समावेश आहे.पंतप्रधान 7-8 जुलै रोजी 4 राज्यांना भेट देणार ; सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार
July 05th, 11:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7-8 जुलै 2023 रोजी चार राज्यांचा दौरा करणार आहेत. ते 7 जुलै रोजी छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. तर 8 जुलै रोजी पंतप्रधान तेलंगण आणि राजस्थानला भेट देणार आहेत.पंतप्रधानांनी बिलासपुरमधील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबाबत व्यक्त केला संतोष
March 30th, 11:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये बिलासपूर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबाबत संतोष व्यक्त केला.छत्तीसगडमधील बिलासपूर, रायपूर, संबलपूर, नागपूर आणि वॉलटेअर विभागातील रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाच्या कामाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
March 25th, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्यातील बिलासपूर विभाग, रायपूर विभाग, संबलपूर विभाग, नागपूर विभाग आणि वॉलटेअर विभागातील रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाच्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.पंतप्रधानांनी बिलासपूर सभेत विद्यार्थ्यांच्या कलात्मक कलाकृतींचे केले कौतुक
October 06th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथे आपल्या भाषणात दोन विद्यार्थ्यांच्या कलात्मक कलाकृती शेअर केल्या. या कलात्मक चित्रांबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.पंतप्रधानांची बिलासपूरच्या एम्सला भेट
October 05th, 03:06 pm
पंतप्रधानांचे रुग्णालयाच्या इमारतीच्या सी-ब्लॉकमध्ये आगमन झाले.त्यानंतर, त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS), बिलासपूर कॅम्पसचे थ्री डी मॉडेल पाहिले आणि ते फीत कापून होणाऱ्या संस्थेच्या उदघाटन समारंभाकडे निघाले.पंतप्रधानांनी रुग्णालयातील सीटी स्कॅन केंद्र आणि आपत्कालीन आणि तात्काळ उपचार या विभागातून फेरी मारली.हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 05th, 01:23 pm
हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी, हिमाचलचे लोकप्रिय मुख्यमंत्री जयराम ठाकुर जी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि याच भूमीचे सुपुत्र जेपी नड्डाजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपले खासदार अनुराग ठाकुरजी, हिमाचल भाजपाचे अध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी सुरेश कश्यपजी, संसदेतील माझे सहकारी किशन कपूरजी, इंदु गोस्वामीताई, डॉ सिकंदर कुमारजी, इतर मंत्री, खासदार आणि आमदार, आणि मोठ्या संख्येने आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ! तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना विजयादशमी निमित्त अनेकानेक शुभेच्छा.PM Modi launches development initiatives at Bilaspur, Himachal Pradesh
October 05th, 01:22 pm
PM Modi launched various development projects pertaining to healthcare infrastructure, education and roadways in Himachal Pradesh's Bilaspur. Remarking on the developments that have happened over the past years in Himachal Pradesh, the PM said it is the vote of the people which are solely responsible for all the developments.PM Modi addresses a Public Rally in Bilaspur, Himachal Pradesh
October 03rd, 02:51 pm
Speaking at a public meeting in Himachal Pradesh’s Bilaspur, PM Narendra Modi spoke at length about several development projects being initiated in the state. The Prime Minister said, “Coming of AIIMS to Himachal Pradesh and in this part of the state has wide ranging benefits for people. It will not only benefit several people in this region but entire northern India as well.”पंतप्रधान हिमाचल प्रदेशच्या भेटीवर, बिलासपूर येथे “एम्स”चा शिलान्यास
October 03rd, 02:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशच्या भेटीवर आहेत.पंतप्रधान मंगळवारी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर
October 02nd, 06:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी हिमाचल प्रदेशमधील बिलासपूरला भेट देणार आहेत.