सुरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाजने बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 15th, 11:07 am
कार्यक्रमाला उपस्थित गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन्द्र भाई पटेल, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मनसुख़ मांडवीया , पुरुषोत्तम भाई रुपाला, दर्शना बेन, लोकसभेतील माझे सहकारी खासदार आणि गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सीआर पाटील , सौराष्ट्र पटेल सेवा समाजचे अध्यक्ष कानजी भाई, सेवा समाजचे सर्व सन्मानित सदस्यगण आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 'सौराष्ट्र पटेल सेवा समाज' द्वारा आज विजया दशमीच्या दिवशी एका पुण्य कार्याचा शुभारंभ होत आहे. मी तुम्हा सर्वांना आणि संपूर्ण देशाला विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांनी बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांनी केले भूमिपूजन
October 15th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांनी बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.सरदार धाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम भवन- दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 11th, 11:01 am
कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रूपानी जी, उपमुख्यमंत्री श्री नितीन भाई, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री परशोत्तम रुपाला जी, श्री मनसुखभाई मांडवीय जी, अनुप्रिया पटेल जी लोकसभेतील खासदार आणि गुजरात प्रदेश जनता पार्टीच्या अध्यक्षा श्रीमाती मानसी पाटील जी, गुजरात सरकारमधले सगळे मंत्री, इथे उपस्थित सर्व सहकारी खासदार, गुजरातचे आमदार, सरदार धाम चे सर्व विश्वस्त, माझे बंधू, श्री गागजी भाई, विश्वस्त मंडळाचे सदस्य, या पवित्र कार्यात आपले योगदान देणारे सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो..पंतप्रधानांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे भूमीपूजन
September 11th, 11:00 am
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भूमीपूजन झाले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबरला सरदारधाम भवनचे लोकार्पण व कन्या छत्रालय- फेज II चे भूमीपूजन करतील
September 10th, 01:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी अकरा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सरदारधाम भवनचे लोकार्पण व कन्या छत्रालयाच्या फेज II चे भूमीपूजन करतील.अयोध्येत श्री राम मंदिर भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 05th, 04:31 pm
आज हा जयघोष केवळ सियारामच्या नगरीतच ऐकू येत नाही तर याचे पडसाद सम्पूर्ण जगभरात ऐकू येत आहेत. सर्व देशवासियांना आणि जगभरातील कोट्यवधी भारतभक्त, रामभक्तांचे या पवित्र प्रसंगी कोटी-कोटी अभिनंदन करतो.पंतप्रधानांच्या हस्ते ‘श्रीराम जन्मभूमी मंदिराचे’ भूमीपूजन
August 05th, 01:39 pm
याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी या मंगलक्षणी देशातील नागरिकांचे आणि जगभरातील रामभक्तांचे अभिनंदन केले. आजच्या घटनेला ऐतिहासिक असे संबोधत ते म्हणाले, भारतासाठी आज एका गौरवशाली अध्यायाची सुरुवात होत आहे, देशभरातील लोकांनी ज्याची शतकानुशतके प्रतीक्षा केली होती, त्या क्षणासाठी लोक उत्साही आणि भावनिक झाले आहेत, काहीजणांना तर हा क्षण आपल्या कारकिर्दीत पाहता आला, यावर क्षणभर विश्वास बसत नसेल. त्यांनी अधोरेखीत केले की, राम जन्मभूमी पुन्हा तुटण्याच्या आणि पुन्हा उभारण्याच्या चक्रातून मुक्त झाली आहे आणि आता मंडपाच्या जागी रामललाचे भव्य मंदिर उभारले जाईल.The influence of Ram is global, says PM Modi in Ayodhya
August 05th, 01:25 pm
Speaking in Ayodhya, after the Bhoomi Pujan of Ram Temple, Prime Minister Modi mentioned about several nations, where Ram is revered. He said that influence of Ram is global and a grand Ram Temple in Ayodhya would showcase the rich heritage of Indian culture to the world.Ram belongs to everyone, says PM Modi
August 05th, 01:23 pm
After Bhoomi Pujan of grand Ram Temple in Ayodhya, Prime Minister Narendra Modi said that Bhagwaan Ram is omnipresent, He belongs to everyone and is the source of India’s unity in persity. PM Modi said, “There is no aspect of life where Ram does not inspire. Ram is in the faith of India; Ram is in the ideals of India. There is Ram in the pinity of India.”Ram Temple will unify the entire nation, says PM Modi in Ayodhya
August 05th, 01:21 pm
Prime Minister Narendra Modi said the process of construction of Ram Temple will unify the entire nation. He said the historic moment is a proof of the resolve of crores of devotees of Ram.In Ayodhya, PM Modi remembers untiring efforts of everyone associated with Ram Mandir movement
August 05th, 01:18 pm
After the Bhoomi Pujan of the Ram Janmabhoomi Temple in Ayodhya, PM Narendra Modi remembered the sacrifices and untiring efforts of each and everyone associated with the Ram Mandir movement. He bowed to them and remarked, “This day is a symbol of their resolve, their sacrifices and determination. During the Ram Mandir movement, there was dedication, there were challenges but also there was resolution.”