कर्नाटकातील मंड्या येथे विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन
March 12th, 12:35 pm
यापूर्वी मला कर्नाटकातील विविध भागातील लोकांना भेटण्याची संधी मिळाली आहे. कर्नाटकात सर्वत्र, जनता भरभरून आशीर्वाद देत आहे. आणि मंडयाच्या लोकांच्या आशीर्वादात गोडवा आहे कारण त्याला साखरेचे शहर (सक्करे नगरा मधुर मंडा) म्हणतात. मंड्याचा हा स्नेह आणि आदरातिथ्य पाहून मी भारावून गेलो आहे. मी तुम्हा सर्वांना नमन करतो!कर्नाटकात मांड्या इथे पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी
March 12th, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कर्नाटकातल्या मांड्या इथे महत्वाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. या प्रकल्पांमध्ये बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाचे लोकार्पण आणि म्हैसूर-कुशालनगर चौपदरी महामार्गासाठीच्या पायाभरणीचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 73 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण ठळक मुद्दे खालील प्रमाणे
August 15th, 04:30 pm
सर्व देशवासीयांना, बंधू आणि भगिनींना 73व्या स्वातंत्र्यदिनाच्या आणि रक्षा बंधनाच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छाभारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी देशाला लाल किल्ल्यावरून केलेले भाषण
August 15th, 01:43 pm
स्वतंत्र्यदिनाच्या पवित्र उत्सवानिमित्त सर्व देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा! आज रक्षाबंधानाचाही सण आहे. अनेक युगांपासून चालत आलेली परंपरा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेलं प्रेम, माया अभिव्यक्त करते. सर्व देशवासियांना, सर्व भाऊ-बहिणींना या रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त मी अनेक अनेक सदिच्छा देतो. स्नेहाच्या भावनेनं ओथंबलेला हा सण माझ्या सर्व बंधू -भगिनींच्या जीवनामध्ये आशा- आकांक्षांची पूर्ती करणारा ठरावा. तुम्हा सर्वांची स्वप्ने साकार करणारा ठरावा आणि स्नेहाची, ममतेची सरिता अखंड वहात राहणारा ठरावा, अशी भावना व्यक्त करतो.Prime Minister Modi addresses the nation from Red Fort on 73rd Independence Day
August 15th, 07:00 am
PM Narendra Modi addressed the nation on the 73rd Independence Day from the ramparts of the Red Fort in Delhi, soon after hoisting the National Flag. He extended his greetings to fellow countrymen and wished people on the auspicious occasion of Raksha Bandhan. During his address, the Prime Minister spoke at length about the transformations taking place in the country and presented the government’s vision to take India to greater heights of glory through public participation.PM Modi addresses a public rally at Tiruppur, Tamil Nadu
February 10th, 05:55 pm
At a public meeting in Tamil Nadu’s Tiruppur, PM Narendra Modi said that the work culture of the NDA was different from previous governments. The PM launched a scathing attack on the Congress and remarked, “Those who got the opportunity to rule the nation for years did not bother about India’s defence sector. For them, this sector was only about brokering deals and helping their own set of friends… Why is it that every middleman caught has a link with some Congress leader of the other?”ओदिशामधल्या बारीपाडा येथे पंतप्रधानांच्या हस्ते विकासकामांना प्रारंभ
January 05th, 03:00 pm
प्राचीन हरीपूरगड किल्यातल्या रसिका रे मंदिराचे जतन आणि विकासकामांची सुरुवात दर्शवणाऱ्या डिजिटल पट्टिकेचे पंतप्रधानांनी अनावरण केले.PM Modi interacts with party workers from Puducherry, Vellore, Kanchipuram, Viluppuram & South Chennai
December 19th, 04:30 pm
Prime Minister Narendra Modi today interacted with party workers from Puducherry, Vellore, Kanchipuram, Viluppuram and South Chennai through a video conference-based interaction. PM Modi began his interaction by lauding the energy, enthusiasm and dedication of the BJP Karyakartas towards the BJP and the nation.Prime Minister inaugurates Kundli-Manesar Section of Western Peripheral Expressway and Ballabgarh-Mujesar Metro Link
November 19th, 12:00 pm
PM Modi addressed a public meeting in Haryana’s Sultanpur, after inauguration of the Western Peripheral Expressway and Ballabhgarh- Mujesar section of metro link. He also laid the foundation stone of Vishwakarma University. Addressing the gathering, PM Modi mentioned how due to delay of the previous government at Centre had stalled the project for years. The PM also cited various development initiatives of the NDA Government aimed at enhancing the quality of life of citizens.Transportation is a medium for prosperity, empowerment and accessibility: PM Modi
November 19th, 12:00 pm
PM Modi addressed a public meeting in Haryana’s Sultanpur, after inauguration of the Western Peripheral Expressway and Ballabhgarh- Mujesar section of metro link. He also laid the foundation stone of Vishwakarma University. Addressing the gathering, PM Modi mentioned how due to delay of the previous government at Centre had stalled the project for years. The PM also cited various development initiatives of the NDA Government aimed at enhancing the quality of life of citizens.पंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ राष्ट्राला अर्पण
October 31st, 10:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभ भाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा, जगातील सर्वाधिक उंच पुतळा ”स्टॅच्यू ऑफ युनिटी” त्यांच्या जयंती दिवशी राष्ट्राला अर्पण केला. हा पुतळा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे उभारण्यात आला आहे .Sardar Patel wanted India to be strong, secure, sensitive, alert and inclusive: PM Modi
October 31st, 10:31 am
PM Modi dedicated the world’s largest statue, the ‘Statue of Unity’ to the nation. The 182 metres high statue of Sardar Patel, on the banks of River Narmada is a tribute to the great leader. Addressing a gathering at the event, the PM recalled Sardar Patel’s invaluable contribution towards India’s unification and termed the statue to be reflection of New India’s aspirations, which could be fulfilled through the mantra of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat.’नुतन भारत परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन
July 16th, 08:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे Y4D नुतन भारत परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आज देश परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार भारतातील दारिद्रय उल्लेखनीय कमी झाले असून भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील अत्यंत वेगवान अर्थव्यवस्था म्हणून ओळखण्यात येते. सरकारतर्फे जर कुठली भूमिका निभवायची असेल तर फक्त तरुणवर्गच अशा भूमिकांना पात्र असतो.नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नवीन भारत परिषदेच्या समारोप समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 08:10 am
मंचावर उपस्थित दालमिया भारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक भाई दालमिया, युथ फॉर डेव्हलपमेंटचे मार्गदर्शक मृत्युंजय सिंह जी , अध्यक्ष प्रफुल निगम, ग्रामीण यशस्वीता मिळवलेले चैत राम पवार, इथे उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि माझे प्रिय युवा मित्र, इथे देशभरातल्या काही उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या लोकांना सन्मानित करण्याची संधी मला लाभली आहे जे या विशेष उपक्रमाला सहकार्य करत आहेत. एक वाचनालय सुरु करण्यात आले. आणि ग्रामीण भारतासंबंधी एक श्वेतपत्रिका देखील जारी करण्यात आली आहे. तुम्ही सर्व देशाच्या गरजा ओळखून , त्या गरजांना प्राधान्य देत आपल्या कार्याची रचना करत आहात हे पाहून मला आनंद झाला आहे. तुम्ही सर्वानी आतापर्यंत जे साध्य केले आहे त्यासाठी मी तुमचे खूप-खूप अभिनंदन करतो. आणि हे प्रयत्न यशस्वी होवोत आणि निरंतर पुढे सुरु राहोत यासाठी सरकारचे सहकार्य देखील मिळेल आणि माझ्या शुभेच्छा देखील असतील.Congress is spreading lies and rumours regarding Minimum Support Price: PM Modi
July 11th, 02:21 pm
Addressing a massive Kisan Kalyan Rally in Malout, Punjab, Prime Minister Narendra Modi launched scathing attack at the Congress party and held them responsible for not thinking about welfare of farmers. He alleged that for 70 years, the Congress party thought only about its own welfare, betrayed the farmers and used them as a vote bank.पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमध्ये किसान कल्याण सभेला संबोधित केले
July 11th, 02:20 pm
पंजाबमध्ये मलौत येथे एका भव्य किसान कल्याण सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉग्रेसवर कडक टीका करत त्यांना शेतकऱ्यांचे हित न जपल्याबद्दल जबाबदार ठरविले. त्यांनी आरोप केला की 70 वर्षांपर्यंत कॉंग्रेसने स्वतःच्या फायद्याचीच काळजी केली आणि शेतकऱ्यांना फक्त मतांसाठी वापरले.आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या तिसऱ्या वार्षिक बैठकीच्या उदघाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 26th, 10:50 am
आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक बैठकीसाठी मुंबईत उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. बँक आणि तिच्या सदस्यांबरोबर आमचे संबंध अधिक दृढ करण्याची यानिमित्ताने संधी मिळाल्याबद्दल मला आनंद झाला आहे.Our priority is to build convenient, comfortable and affordable urban transport systems in the cities: PM
June 24th, 10:30 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, today inaugurated the Bahadurgarh-Mundka Metro Line via video conference.Congratulating the people of Haryana and Delhi on the commencement of this new section of the Delhi Metro, he said he was happy to see Bahadurgarh connected with the Delhi Metro.बहादूरगड-मुंडका मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन
June 24th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहादूरगड-मुंडका मेट्रो मार्गाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. दिल्ली मेट्रोच्या या नव्या भागाच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हरियाणा आणि दिल्लीच्या जनतेचे अभिनंदन केले. बहादूरगड, दिल्ली मेट्रोशी जोडले गेल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गुरुग्राम आणि फरिदाबादनंतर हरियाणातले हे तिसरे ठिकाण आता दिल्ली मेट्रोशी जोडले गेले आहे.उत्तर प्रदेशातल्या बागपत इथे पूर्व वर्तुळाकार द्रुतगती महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
May 27th, 06:50 pm
चार वर्षापूर्वी आपण मोठ्या प्रमाणात पाठींबा देत संपूर्ण देशाची सेवा करण्याची संधी मला दिली. मे महिन्यातल्या या उकाड्यात आणि रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आपण आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात हे याचीच साक्ष देत आहे की, चार वर्षात आमचे सरकार,देशाला योग्य दिशेने नेण्यात यशस्वी ठरले आहे.