18 व्या लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर लोकसभेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 26th, 11:30 am
या सदनाचे हे सौभाग्य आहे की आपण दुसऱ्यांदा या आसनावर विराजमान होत आहात. आपले आणि या संपूर्ण सदनाचे मी खूप खूप अभिनंदन करतो.लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर पंतप्रधानांनी लोकसभेत केले संबोधन
June 26th, 11:26 am
लोकसभेच्या अध्यक्षपदी श्री ओम बिर्ला यांची सदनाने निवड केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023, भारतीय न्याय संहिता, 2023 आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, 2023 पारित होणे हा आपल्या इतिहासातील एक महत्वपूर्ण क्षण आहे: पंतप्रधान
December 21st, 09:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023, भारतीय न्याय संहिता, 2023 आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, 2023 संसदेने मंजूर झाल्याबद्दल प्रशंसा केली आणि हा भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण क्षण असल्याचे नमूद केले.