75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

August 15th, 03:02 pm

आज, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र उत्सवदिनी, देश आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि शूर वीरांना नमन करत आहे, जे राष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र बलिदान देत आहेत. देश आज या प्रत्येक विभूतीचे स्मरण करत आहे. आदरणीय बापु, ज्यांनी स्वातंत्र्य ही एक लोक चळवळ बनवली , नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान सारखे महान क्रांतिकारक; झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा किंवा राणी गायदिनलियू किंवा मातंगीनी हजराचे शौर्य; देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी, सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी देशाला एकसंध राष्ट्र बनवले आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारताची भावी दिशा ठरवली आणि मार्ग सुकर केला. देश या सर्व महान व्यक्तींचा सदैव ऋणी आहे.

15 ऑगस्ट, 2021रोजी, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

August 15th, 07:38 am

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना आणि जगभरातील भारतावर प्रेम करणाऱ्या, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

India Celebrates 75th Independence Day

August 15th, 07:37 am

Prime Minister Shri Narendra Modi today addressed the nation from the Red Fort as the country celebrated its 75th Independence Day. During the speech, PM Modi listed achievements of his government and laid out plans for the future. He made an addition to his popular slogan of “Sabka Saath, Sabka Vikas and Sabka Vishwas.” The latest entrant to this group is “Sabka Prayas.”

It is only the Bharatiya Janata Party, which is democratic in its functioning: PM Modi

January 23rd, 06:58 pm

Interacting with the BJP Karyakartas from five Lok Sabha constituencies in Maharashtra, PM Narendra Modi said that it is only the Bharatiya Janata Party, which is democratic in its functioning. He said that the BJP has always stood by the people despite facing political violence in several states.

PM Modi interacts with BJP Karyakartas from Baramati, Gadchiroli, Hingoli, Nanded & Nandurbar

January 23rd, 06:58 pm

Interacting with the BJP Karyakartas from five Lok Sabha constituencies in Maharashtra, PM Narendra Modi said that it is only the Bharatiya Janata Party, which is democratic in its functioning. He said that the BJP has always stood by the people despite facing political violence in several states.

सिंगापूर इथे फिन टेक महोत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 14th, 10:03 am

सिंगापूर फिन टेक महोत्सवात पहिला शासन प्रमुख म्हणून भाषण देण्याची संधी लाभली हा माझा सन्मान आहे.

छत्तीसगडमधील बिजापूर येथे आयुष्मान भारतच्या शुभारंभानिमित्त आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 14th, 02:59 pm

बस्‍तर आऊर बीजापुर जो आराध्‍य देवी मां दंतेश्वरी, भैरम गढ़ चो बाबा भैरम देव, बीजापुर चो चिकटराज आउर कोदाई माता, भोपाल पट्टम छो भद्रकाली के खूबे खूब जुहार।

बिजापूर येथे आरोग्य आणि कल्याण केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

April 14th, 02:56 pm

आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आरोग्यविषयक कार्यक्रम आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्‌घाटन करून शुभारंभ केला. छत्तीसगडमधल्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी बिजापूर जिल्ह्यात ‘जांगला विकास हब’मध्ये या केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले.

भाजपच्या 38 व्या स्थापना दिवशी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांचे भाषण

April 06th, 05:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नरेंद्र मोदी मोबाइल अॅपद्वारे’ संपूर्ण देशातल्या भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना, पंतप्रधानांनी सबका साथ सबका विकास या तत्वावर भाजपाचा भर असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, भाजपने लोकशाही मूल्यांचा पाठपुरावा केला आणि राजवंश आणि जाती-आधारित राजकारणामध्ये विश्वास ठेवला नाही. पंतप्रधानांनी शासनाच्या कार्यांना देशभरातील लोकांमध्ये पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

भाजपचे देशभरातील जिल्हाध्यक्ष आणि 5 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला

April 06th, 05:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी यांच्या मोबाइल अॅपद्वारे संपूर्ण देशातून भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधानांनी ‘सबका साथ सबका विकास’ वर भाजपाचा भर असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, भाजपने लोकशाही मूल्यांचे अनुसरण केले आणि घराणेशाही व जाती-आधारित राजकारणावर विश्वास ठेवला नाही. पंतप्रधानांनी, शासनाच्या कामाचा देशभरातल्या लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांनाही आवाहन केले.

सोशल मीडिया कॉर्नर 19 मार्च 2018

March 19th, 07:44 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या लोकार्पण समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 07th, 12:01 pm

मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री. थावरचंद गेहलोत, श्री. विजय सांपला, श्री. रामदास आठवले. श्री.कृष्ण पाल, श्री. विजय गोयल, सामाजिक न्याय आणि अधिकार विभागाचे सचिव जी.लता कृष्ण राव आणि उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित, तसंच बंधू आणि भगिनींनो, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे (डीएआयसी) उद्‌घाटन करुन ते लोकार्पण करण्याची संधी मला मिळतेय, हे माझे सौभाग्य आहे. याविषयी माझा आनंद व्दिगुणित करणारी गोष्ट म्हणजे, या केंद्राचा एप्रिल 2015 मध्ये शिलान्यास करण्याची संधीही मलाच मिळाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र राष्ट्राला समर्पित

December 07th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र देशाला समर्पित केले. विशेष म्हणजे एप्रिल 2015 मध्ये या संस्थेचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्याच हस्ते झाला होता.

जागतिक उद्यमशीलता शिखर परिषद २०१७, मध्ये पंतप्रधानांचे भाषण

November 28th, 03:46 pm

अमेरिकेच्या सहकार्याने, भारतात जागतिक उद्यमशीलता शिखर परिषद, २०१७ आयोजित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पहिल्यांदाच ही परिषद दक्षिण आशियात होत आहे.जागतिक उद्यमशीलता व्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने, ही शिखर परिषद एक उत्तम व्यासपीठ आहे.

तंत्रज्ञान: सबलीकरणाचे माध्यम

May 10th, 04:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वतःला आणि दुसऱ्यांना सशक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचे खंदे पुरस्कर्ते आहेत. ते स्वतःला तांत्रिक माहितीच्या दृष्टीने अग्रेसर ठेवण्यात नेहमीच रुची दाखवितात. प्रत्येकाने आणि विशेषतः युवा वर्गाने कृत्रिम बौद्धिक शक्ती, सर्व विषयावरील इंटरनेट आणि व्यापक माहिती ह्यासारख्या अत्त्याधुनिक गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज: पंतप्रधान मोदी

May 10th, 12:05 pm

At an event to mark introduction of digital filing as a step towards paperless Supreme Court, PM Narendra Modi emphasized the role of technology. PM urged to put to use latest technologies to provide legal aid to the poor. He added that need of the hour was to focus on application of science and technology.

सर्वोच्च न्यायालयाचा व्यवहार कागद रहित करण्याच्या दिशेने पहिले पाउल; खटला नोंदविण्यासाठी डिजिटल पद्धतीचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

May 10th, 12:00 pm

सर्वोच्च न्यायालयाच्या एकीकृत खटला व्यवस्थापन प्रणालीचा (ICMIS) शुभारंभ करताना पंतप्रधानांनी तंत्रज्ञानाच्या महत्वावर भर दिला. ई-प्रशासनाचे महत्व सांगताना ते म्हणाले की ही पद्धत सोपी, किफायतशीर, परिणामकारक आणि कागदाचा कमी वापर होत असल्यामुळे पर्यावरणासाठी अनुकूल देखील आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. तंत्रज्ञान वापरणाऱ्या गरिबांना कायदेशीर मदत पुरविण्यासाठी एक चळवळ उभी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Social Media Corner 30 April 2017

April 30th, 07:52 pm

Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!

After Uttar Pradesh, Uttarakhand & Delhi, now Himachal Pradesh awaits Imandari Ka Yug: PM Modi

April 27th, 11:57 am

While addressing a public meeting in Shimla, PM Narendra Modi said that the state offered immense potential for tourism and the Centre was keen to give impetus to infrastructure in the region. He spoke at length about air connectivity and highlighted Centre's UDAN scheme. He added, “After Uttar Pradesh, Uttarakhand and Delhi, now Himachal Pradesh awaits Imandari Ka Yug.”

पंतप्रधान मोदींनी सिमला इथे जनसभेत भाषण केले

April 27th, 11:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज सिमला येथील ऐतिहासिक रिज मैदानांत एका सार्वजनिक सभेत भाषण केले. हिमाचल प्रदेश ही देवभूमी आणि वीरभूमी असल्याचे सांगून पंतप्रधानांनी इथल्या धाडसी वीरांना सलाम केला आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सन्मान दर्शविला.