India's bio-economy has grown 8 times in the last 8 years: PM Modi

June 09th, 11:01 am

PM Modi inaugurated the Biotech Startup Expo - 2022. Speaking on the occasion, the PM said that India's bio-economy has grown 8 times in the last 8 years. “We have grown from $10 billion to $80 billion. India is not too far from reaching the league of top-10 countries in Biotech's global ecosystem”, he said.

जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो - 2022 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

June 09th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रगती मैदान इथं आयोजित केलेल्या जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो - 2022चे उद्घाटन झाले. त्यांच्या हस्ते जैवतंत्रज्ञान उत्पादनांच्या ई पोर्टलचे लोकार्पणही झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, डॉ जितेंद्र सिंग, बायोटेक क्षेत्रातील तज्ञ आणि भागधारक, लघू आणि मध्यम उद्योजक तसेच गुंतवणूकदार उपस्थित होते.

पंतप्रधानांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांच्या लसीला मंजुरी मिळाल्याबद्दल देशाचे केले अभिनंदन

January 03rd, 12:16 pm

डीसीजीआयने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांना दिलेली मान्यता हे निर्णायक वळण असून कोविड विरुद्ध लढा मजबूत करणारे आहे

पंतप्रधान उद्या तीन शहरातील लस सुविधा केंद्रांना भेट देणार

November 27th, 04:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांचा दौरा करणार आहेत. ते अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत.