बिहार मधील बेत्तीया येथे विकसित भारत-विकसित बिहार कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 06th, 04:00 pm
महर्षि वाल्मिकींची कर्मभूमी, सीता मातेची आश्रयभूमी आणि लवकुशांची ही भूमी, आमचा सर्वांना नमस्कार असो! राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नित्यानंद राय जी, उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा जी, सम्राट चौधरी जी, राज्य सरकारमधील मंत्री, ज्येष्ठ नेते, विजय कुमार चौधरी जी, संतोष कुमार सुमन जी, खासदार संजय जयस्वाल जी. , राधा मोहन जी. , सुनील कुमार जी, रमा देवी जी, सतीश चंद्र दुबे जी, इतर सर्व ज्येष्ठ मान्यवर आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!बिहारमधील बेटियाह येथे विकसित भारत विकसित बिहार कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 06th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेटियाह येथे सुमारे 12,800 कोटी रुपयांच्या रेल्वे, रस्ते आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायूशी संबंधित अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले.Development Will Free Bihar from All It’s Problems: PM Modi
October 27th, 12:43 pm