सातव्या भारत-जर्मनी आंतरसरकारी चर्चेमध्ये पंतप्रधानांचे प्रारंभिक संबोधन
October 25th, 01:00 pm
आपण आणि आपल्या शिष्टमंडळाचे सातव्या भारत-जर्मनी आंतरसरकारी चर्चेमध्ये हार्दिक स्वागत.पंतप्रधानांनी बर्लिनमधील विशेष ऑलिम्पिक उन्हाळी क्रीडा स्पर्धेतील कामगिरीबद्दल खेळाडूंचे केले अभिनंदन
June 28th, 09:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिनमधील विशेष ऑलिम्पिक उन्हाळी क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत 76 सुवर्ण पदकांसह 202 पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले.विशेष ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी पंतप्रधानांनी भारतीय पथकाला दिल्या शुभेच्छा
June 18th, 04:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन येथे सुरू होणाऱ्या जागतिक विशेष ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत.India ended three decades of political instability with the press of a button: PM Modi in Berlin
May 02nd, 11:51 pm
PM Narendra Modi addressed and interacted with the Indian community in Germany. PM Modi said that the young and aspirational India understood the need for political stability to achieve faster development and had ended three decades of instability at the touch of a button.पंतप्रधानांनी जर्मनीतील भारतीय समुदायाशी साधला संवाद
May 02nd, 11:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन येथील पॉट्सडेमर प्लॅट्झ या थिएटरमध्ये जर्मनीतील भारतीय समुदायाला संबोधित केले आणि संवाद साधला. विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांचा समावेश असलेल्या जर्मनीतील यशस्वी भारतीय समुदायातील 1600 हून अधिक सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनांचा प्रचार करून भारताच्या वोकल फॉर लोकल उपक्रमात योगदान देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.पंतप्रधानांनी बर्लिनमधे व्यापारविषयक गोलमेज बैठकीचे भूषवले सह-अध्यक्षपद
May 02nd, 11:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर महामहिम ओलाफ शोल्झ यांच्यासोबत व्यापार विषयक गोलमेज बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.पंतप्रधान आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ट्झ यांच्या भेटीबाबत प्रसिद्धिपत्रक
May 02nd, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ट्झ यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विवार्षिक आंतर-सरकारी चर्चेच्या (IGC) सहाव्या फेरीपूर्वी ही बैठक झाली.पंतप्रधान मोदींचे जर्मनीत बर्लिनमध्ये आगमन
May 02nd, 10:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी बर्लिनला पोहोचले, तिथे ते जर्मन चँसेलरशी चर्चा करणार असून इतर कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत.बर्लिन, कोपनहेगन आणि पॅरिस येथे प्रस्थान करण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
May 01st, 11:34 am
मी दिनांक 2 मे 2022 रोजी जर्मनीचे फेडरल चॅन्सेलर महामहीम श्री.ओलाफ श्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून जर्मनीतील बर्लिन, येथे भेट देणार आहे; त्यानंतर मी दिनांक 3 ते 4 मे 2022 दरम्यान डेन्मार्कचे पंतप्रधान महामहीम मेट फ्रेडरिकसेन यांच्या निमंत्रणावरून कोपनहेगन, डेन्मार्क येथे होणाऱ्या द्विपक्षीय बैठकांना हजर रहाणार आहे तसेच दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.भारतात परत येताना, मी फ्रान्समध्ये पॅरिस येथे थोडा वेळ थांबून फ्रान्सचे अध्यक्ष महामहीम इमॅन्युएल मॅक्रॉन,यांची भेट घेईन.Prime Minister's video conference with the Heads of Indian Missions
March 30th, 07:32 pm
Prime Minister Shri Narendra Modi held a videoconference with the Heads of all of India’s Embassies and High Commissions worldwide at 1700 hrs today. This conference—the first such event for Indian Missions worldwide—was convened to discuss responses to the global COVID-19 pandemic.PM Modi holds talks with German Chancellor Merkel
April 21st, 12:44 am
Prime Minister Narendra Modi met German Chancellor Angela Merkel during his brief visit to Germany. The two leaders held wide ranging talks to further strengthen India-Germany cooperation in host of sectors.मोदी-मर्केल, बर्लिन येथील चौथ्या भारत-जर्मनी आंतर सरकारी सल्लासमितीच्या सहअध्यक्षपदी
May 30th, 07:57 pm
PM Modi & German Chancellor Merkel co-chaired the 4th India Germany Inter-Govermental Consultations in Berlin. The PM said that a global order based on democracy was the need of the hour, in an interconnected and interdependent world. Both the sides decided to strengthen mutual counter-terrorism initiatives.Prime Minister holds talks with President of Germany
May 30th, 07:42 pm
Prime Minister Narendra Modi today met German President Frank-Walter Steinmeier. Both the sides deliberated on wide-ranging topics of mutual interest and global perspective and agreed to further strengthen ties between India and Germany.जर्मनीमध्ये व्यावसायिक नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 30th, 06:17 pm
While addressing Indo-German Business Summit in Berlin, Prime Minister Narendra Modi termed Germany among India’s most important partners both bilaterally and in the global context. The PM said that India offered several opportunities for economic front and German companies could take advantage of it.Press statement by PM during his visit to Germany
May 30th, 02:54 pm
India and Germany today inked key agreements that would further strengthen the ties between both the countries. While addressing the press jointly with German Chancellor Angela Merkel, PM Narendra Modi remarked that a strong India-Germany partnership could benefit the entire world.PM Narendra Modi receives a Ceremonial Welcome in Berlin, Germany
May 30th, 01:21 pm
PM Narendra Modi today received a ceremonial reception in Berlin, Germany. Here are a few glimpses:चौथ्या भारत-जर्मनी आंतर सरकारी सल्लामसलतींसाठी पंतप्रधान बर्लिनमध्ये
May 29th, 06:09 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, arrived in Berlin on Monday for the fourth India-Germany Intergovernmental Consultations. This is Prime Minister Modi's second bilateral visit to Germany.PM Modi's visit to Germany: Day 3
April 14th, 10:46 pm
PM Modi's visit to Germany: Day 3PM's remarks at the Community Reception in Berlin
April 14th, 12:30 am
PM's remarks at the Community Reception in BerlinPM lands in Berlin, warmly welcomed by Indian community
April 13th, 06:09 pm
PM lands in Berlin, warmly welcomed by Indian community