पंतप्रधानांचे बेंगळुरू तंत्रज्ञान शिखर परिषद येथील भाषण

November 19th, 11:01 am

माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी श्री रवीशंकर प्रसादजी, कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बी एस येडीयुरप्पाजी आणि तंत्रज्ञान जगतातील माझ्या प्रिय मित्रांनो. तंत्रज्ञानावरील महत्त्वपूर्ण शिखर परिषद आयोजित करण्यात तंत्रज्ञान मदत करत आहे हे देखील योग्य आहे.

पंतप्रधानांनी बंगळुरू टेक समिट अर्थात तंत्रज्ञान शिखर परिषदेचे केले उद्घाटन

November 19th, 11:00 am

आज डिजिटल इंडियाकडे कोणताही नियमित शासकीय उपक्रम म्हणून पाहिले जात नाही, तर आज ती विशेषत: गरीब, उपेक्षित आणि सरकारमधील लोकांसाठी जीवनशैली बनली आहे याविषयी पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला .