Varanasi soon be the gateway to the east, says PM Modi
September 18th, 12:31 pm
PM Narendra Modi laid foundation stone as well as inaugurated various development projects in Varanasi. Addressing a public meeting, PM Modi stated that in the last four years, Varanasi witnessed unparalled progress. The PM spoke at length about the initiatives being launched and said the steps would further enhance the lives of people in Kashi. He urged the people to join the movement in creating a New Kashi and a New India.पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीत प्रमुख विकासप्रकल्पांचे उद्घाटन
September 18th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठात एका जनसभेत अनेक महत्वपूर्ण विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली.पंतप्रधानांनी व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून साधला देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद
June 20th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. सुमारे 2 लाखाहून अधिक सामान्य सेवा केंद्रे आणि 600 कृषी विज्ञान केंद्रे व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून जोडण्यात आली होती. सरकारी योजनांमधील विविध लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्याची पंतप्रधानांची ही सातवी वेळ आहे.देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधतानाचे पंतप्रधानांचे वक्तव्य
June 20th, 11:00 am
आज देशभरातील 600 जिल्ह्यांमधील कृषी विज्ञान केंद्रे, के.व्ही.के तसेच देशभरातील विविध गावांमधील 2 लाख कॉमन सर्व्हीस सेंटरवर आमचे जे शेतकरी बंधु-भगिनी उपस्थित आहेत, जे आज आमच्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याचकडून त्यांचे अनुभव जाणून घेण्याची, त्यांच्याशी संबंधित बाबी त्यांच्याकडून ऐकण्याची एक दुर्लभ संधी आज मला मिळाली आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी
May 02nd, 10:08 am
आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी
May 02nd, 10:07 am
आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.7 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर
February 07th, 05:01 pm
आदरणीय सभापतीजी, आदरणीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विस्तृत चर्चा या सभागृहाने केली आहे. सुमारे 38 मान्यवर सदस्यांनी आपले विचार मांडले आहेत.राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत पंतप्रधानांचे उत्तर
February 07th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकत्रित लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक चर्चा होणे आवश्यक आहे. महात्मा गांधींचे स्मरण करून त्यांनी, तळागाळातल्या पातळीवर लोकांच्या आयुष्यात बदल करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या अनेक उपक्रमांवर प्रकाश टाकला.