शहरी पायाभूत सुविधांसाठीचाकोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न; कल्याणकारी योजनांच्या फायद्याबाबत लाभार्थ्यांकडून घेतलेल्या माहितीचे साक्षीदार; जयपूरमध्ये जाहीर सभेला संबोधन

July 07th, 02:21 pm

त्यानंतर त्यांनी, भारत सरकार आणि राजस्थान सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या निवडक लाभार्थ्यां तर्फे दृकश्राव्य कार्यक्रमातून केलेले अनुभव कथन पहिले. हे सादरीकरण राजस्थानच्या मुख्यमंत्री श्रीमती वसुंधरा राजे यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि अनेक इतर योजनांचा समावेश करून बनविले होते.

राजस्थानमधल्या जयपूर येथे लाभार्थींशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसभेला केलेले मार्गदर्शन

July 07th, 02:21 pm

राजस्थानच्या परंपरेला अनुसरून आणि अनुरूप, आपल्या संस्कृतीला साजेसे, कशा प्रकारे स्वागत केले जाते, कसा सत्कार केला जातो आणि आपुलकी कशा प्रकारे दिसून येते, याची अगदी स्पष्ट झलक मी आज अनुभवतो आहे. राजस्थानी भूमीचे सत्यरूप नेमके काय आहे, लोकांचेमतकाय?, हेच या विशाल मैदानावर प्रत्येकाला दिसून येत आहे. राजस्थान अगदी सदोदित आमच्यावर स्नेहाचा वर्षाव करीत आला आहे. आपल्या या आशीर्वादाबद्दल मी आपले अगदी मनापासून आभार मानतो आणि या वीरांच्या भूमीला वंदन करतो.

मध्य प्रदेशातल्या मोहनपुरा जलसिंचन योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 23rd, 02:04 pm

जून महिन्यातल्या या अतिशय कडक उन्हामध्ये आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहणे म्हणजे माझ्या सर्व सहकारी मंडळींना एकप्रकारे खूप मोठा आशीर्वाद आहे. आपल्या या आदरातिथ्यापुढे मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. आपली ही ऊर्जा, हाच आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपली सेवा करण्यासाठी नित्य नवी प्रेरणा देत आला आहे.

मध्य प्रदेशातील मोहनपुरा सिंचन प्रकल्प पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित

June 23rd, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. हा प्रकल्प राजगढ जिल्ह्यातील शेत जमिनींना सिंचनाची सुविधा देईल. तसेच या प्रकल्पामुळे या भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविता येईल. पंतप्रधानांनी विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यासाठी पायाभरणी केली.

कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी

May 02nd, 10:08 am

आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.

कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी

May 02nd, 10:07 am

आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.

समाजातील प्रत्येक घटक कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर नाखूष आहेः पंतप्रधान मोदी

February 27th, 05:01 pm

कर्नाटकमध्ये दावणगेरे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर राज्यातल्या कुप्रशासानाबद्दल घणाघाती टीका करत म्हटले की, त्यांचा आगामी निवडणुकीत नक्कीच पराभव होणार आहे. समाजाचा प्रत्येक घटक कर्नाटकात काँग्रेस सरकारवर नाखूष आहे, असेही ते म्हणाले.

समाजातील प्रत्येक घटक कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर नाखूष आहेः पंतप्रधान मोदी

February 27th, 05:00 pm

कर्नाटकमध्ये दावणगेरे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर राज्यातल्या कुप्रशासानाबद्दल घणाघाती टीका करत म्हटले की, त्यांचा आगामी निवडणुकीत नक्कीच पराभव होणार आहे. समाजाचा प्रत्येक घटक कर्नाटकात काँग्रेस सरकारवर नाखूष आहे, असेही ते म्हणाले.

7 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर

February 07th, 05:01 pm

आदरणीय सभापतीजी, आदरणीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विस्तृत चर्चा या सभागृहाने केली आहे. सुमारे 38 मान्यवर सदस्यांनी आपले विचार मांडले आहेत.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत पंतप्रधानांचे उत्तर

February 07th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकत्रित लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक चर्चा होणे आवश्यक आहे. महात्मा गांधींचे स्मरण करून त्यांनी, तळागाळातल्या पातळीवर लोकांच्या आयुष्यात बदल करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या अनेक उपक्रमांवर प्रकाश टाकला.

आसाममधल्या गोगामुख इथे कृषी संशोधन संस्थेच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

May 26th, 02:31 pm

Prime Minister Narendra MOdi laid foundation stone for Indian Agricultural Research Institute at Gogamukh in Assam. The PM said that it institute would impact India's Northeast in a positive way in future. The PM said that agriculture sector needed to be developed in line with the requirements of the 21st century.

"आसाममधल्या गोगामुख येथे आयएआरआयचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन "

May 26th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या गोगामुख येथे आयएआरआय अर्थात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे भूमीपूजन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी आसाम सरकार आणि मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यात केलेल्या कार्याची प्रशंसा केली.

सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 22 एप्रिल 2017

April 22nd, 07:20 pm

तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !