'विकासासाठी वित्तपुरवठा आणि आकांक्षी अर्थव्यवस्था' या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधील पंतप्रधानांचे भाषण
March 08th, 02:23 pm
सर्वप्रथम, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिमानाची बाब म्हणजे आपण आज अर्थसंकल्पा संदर्भात चर्चा करत आहोत, तेंव्हा भारतासारख्या विशाल देशाच्या अर्थमंत्री देखील एक महिला आहेत, त्यांनी यावेळी देशाचा मोठा प्रगतीशील अर्थसंकल्प सादर केला आहे.‘आकांक्षी अर्थव्यवस्था आणि वाढ यासाठी आर्थिक मदत’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमधील पंतप्रधानांचे भाषण
March 08th, 11:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आकांक्षी अर्थव्यवस्था आणि वाढ यासाठी आर्थिक मदत’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलेले हे या प्रकारचे, दहावे वेबिनार होते.India-Bangladesh Power Grid Transmission Line is our gateway to the East: PM Modi
March 23rd, 11:38 am
PM Narendra Modi, Bangladesh PM Sheikh Hasina, jointly dedicate second cross border transmission interconnection system between India and Bangladesh
March 23rd, 11:37 am