गुजरातमधे तारभ येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 22nd, 02:00 pm
कसे आहात तुम्ही सर्वजण? या गावातील जुन्या साधुंचे दर्शन घडले, जुन्या - जुन्या साथीदारांची भेट घडली. बंधूंनो, वाडीनाथ भेटीने तर रंगत आणली, मी यापूर्वी देखील वाडीनाथला आलो आहे, अनेकदा आलो आहे, मात्र आजचा उत्साह काही आगळाच आहे. जगात माझे कितीही जोशात स्वागत झालेले असो, सन्मान झालेला असो, परंतु जेव्हा हे स्वागत, हा सन्मान जेव्हा आपल्या घरात होतो तेव्हा त्याचा आनंद काही वेगळ्याच स्वरुपाचा असतो. माझ्या गावामधले काही जण अधून-मधून दिसत होते आज, आणि मामाच्या घरी आलो आहे तर त्याचा आनंद देखील खुप अनोखा असतो, असे वातावरण मी पाहिले आहे, त्याच्याच आधारे मी सांगतो आहे की श्रद्धा आणि आस्थेने ओतप्रोत भरलेल्या तुम्हा सर्व भक्त गणांना माझा सादर प्रणाम. योगायोग पहा कसा आहे, आजपासून बरोबर एका महिन्यांपूर्वी, 22 जानेवारीला मी अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या चरणी लीन होतो. तिथे मला प्रभु रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. त्यानंतर 14 फेब्रुवारीला, वसंत पंचमीच्या दिवशी अबु धाबीमध्ये, आखाती देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आणि आत्ताच, दोन तीन दिवसांपूर्वीच मला उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की धाम मंदिराची पायाभरणी करण्याची देखील संधी मिळाली. आणि आता आज, मला येथे, तरभ गावात या भव्य, दिव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठेनंतर पूजा करण्याच्या समारंभात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे.पंतप्रधानांकडून गुजरातमध्ये तारभ, मेहसाणा येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
February 22nd, 01:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील तारभ, महेसाणा येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, रेल्वे, रस्ते, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, संशोधन आणि पर्यटन अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.यूएईमध्ये अबू धाबी येथे बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 14th, 07:16 pm
श्री स्वामी नारायण जय देव, महामहिम शेख नाहयान अल मुबारक, पूज्य महंत स्वामी जी महाराज, भारत, यूएई आणि जगातील विविध देशातून आलेले अतिथीगण आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासोबत जोडले गेलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो!PM Modi inaugurates BAPS Hindu Mandir in Abu Dhabi, UAE
February 14th, 06:51 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated the BAPS Hindu Mandir in Abu Dhabi, UAE. The PM along with the Mukhya Mahant of BAPS Hindu Mandir performed all the rituals. The PM termed the Hindu Mandir in Abu Dhabi as a symbol of shared heritage of humanity.वसंत पंचमी आणि सरस्वती पूजे निमित्ताने पंतप्रधानांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा
February 14th, 11:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वसंत पंचमी आणि सरस्वती पूजे निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांनी नागरिकांना वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनानिमित्त दिल्या शुभेच्छा
January 26th, 02:06 pm
पंतप्रधानांनी नागरिकांना वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.For BJP, entire Uttar Pradesh is a family: PM Modi
February 06th, 01:31 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a virtual Jan Chaupal in Uttar Pradesh's Mathura, Agra & Bulandshahr. PM Modi expressed grief and paid tributes to legendary singer Lata Mangeshkar and said the veteran singer left a void in our nation that can never be filled.PM Modi addresses a virtual rally in Uttar Pradesh's Mathura, Agra & Bulandshahr
February 06th, 01:30 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a virtual Jan Chaupal in Uttar Pradesh's Mathura, Agra & Bulandshahr. PM Modi expressed grief and paid tributes to legendary singer Lata Mangeshkar and said the veteran singer left a void in our nation that can never be filled.Indian freedom struggle blessed with energy of equality, humanity & spiritualism received from the Saints: PM
February 05th, 05:54 pm
Prime Minister Narendra Modi dedicated to the nation the ‘Statue of Equality’ in Hyderabad. The 216-feet tall Statue of Equality commemorates the 11th century Bhakti Saint Sri Ramanujacharya, who promoted the idea of equality in all aspects of living including faith, caste and creed.PM dedicates to the nation 216-feet tall ‘Statue of Equality’ commemorating Sri Ramanujacharya
February 05th, 05:50 pm
Prime Minister Narendra Modi dedicated to the nation the ‘Statue of Equality’ in Hyderabad. The 216-feet tall Statue of Equality commemorates the 11th century Bhakti Saint Sri Ramanujacharya, who promoted the idea of equality in all aspects of living including faith, caste and creed.India is focussing on inclusive growth along with higher agriculture growth: PM Modi
February 05th, 02:18 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated the Golden Jubilee celebrations of ICRISAT in Hyderabad. He lauded ICRISAT for their contribution in helping agriculture in large part of the world including India. He appreciated their contribution in water and soil management, improvement in crop variety, on-farm persity and livestock integration.PM kickstarts 50th Anniversary Celebrations of ICRISAT and inaugurates two research facilities
February 05th, 02:17 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated the Golden Jubilee celebrations of ICRISAT in Hyderabad. He lauded ICRISAT for their contribution in helping agriculture in large part of the world including India. He appreciated their contribution in water and soil management, improvement in crop variety, on-farm persity and livestock integration.पंतप्रधानांनी दिल्या वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेनिमित्त शुभेच्छा
February 05th, 09:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनाच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.This election is about keeping history-sheeters out & scripting a new history: PM Modi
February 04th, 12:01 pm
Prime Minister Narendra Modi today addressed at virtual Jan Chaupal in Uttar Pradesh's Meerut, Ghaziabad, Aligarh, Hapur, Noida. PM Modi said, “This election is about keeping the history sheeters out and to create a new history. I am delighted that people of UP have made up their minds that they won't allow rioters and mafia to take control of UP from behind the curtains.”PM Modi addresses a virtual Jan Chaupal in Western Uttar Pradesh
February 04th, 12:00 pm
Prime Minister Narendra Modi today addressed at virtual Jan Chaupal in Uttar Pradesh's Meerut, Ghaziabad, Aligarh, Hapur, Noida. PM Modi said, “This election is about keeping the history sheeters out and to create a new history. I am delighted that people of UP have made up their minds that they won't allow rioters and mafia to take control of UP from behind the curtains.”वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा
February 16th, 09:51 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.Prime Minister Greets the Nation on the occasion of Basant Panchami and Saraswati Puja
January 30th, 10:26 am
Prime Minister Shri Narendra Modi extended his greetings to the nation on the occasion of Basant Panchami and Saraswati Puja.पंतप्रधानांनी वसंत पंचमी निमित्त शुभेच्छा दिल्या
January 22nd, 09:00 am
पंतप्रधानांनी देशभरातील जनतेला वसंत पंचमी निमित्त शुभेच्छा दिल्या. “वसंत पंचमी निमित्त शुभेच्छा. या शुभ प्रसंगी मी समाज अधिक आनंदी आणि अधिक सामंजस्यपूर्ण व्हावा यासाठी प्रार्थना करतो. देवी सरस्वतीचे आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहोत आणि आम्हाला सद्बुद्धी देवो” असे पंतप्रधानांनी ट्वीट केले.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 3 फेब्रुवारी 2017
February 03rd, 08:31 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !"From the heart of autumn, rises the spring!" Shri Modi's poem on Basant
February 01st, 07:19 pm
Here is a poem penned by Shri Modi on Basant, the advent of spring. The composition has been sung by artist Parthiv Gohil. Here is the poem as well as the video link of the song.