पंतप्रधानांच्या हस्ते 25 फेब्रुवारी रोजी ‘बारिसू कन्नड दिम दिमावा’ सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन होणार

February 23rd, 05:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता दिल्ली मधील तालकटोरा स्टेडियम, येथे ‘बारिसु कन्नड दिम दिमावा’ सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.