पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथे रस्ते अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींबद्दल शोक व्यक्त केला
May 31st, 06:11 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशमधील बरेली येथे रस्ते अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.उत्तरप्रदेशातील जेवर इथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कोनशिला समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
November 25th, 01:06 pm
उत्तर प्रदेशचे कर्मयोगी मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथजी, इथले कर्तृत्ववान, आमचे जुने सहकारी, उप-मुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्या जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, जनरल व्ही के सिंग जी, संजीव बालीयान जी, एस. पी. सिंग बघेल जी, बी. एल. वर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री लक्ष्मी नारायण चौधरी जी, श्री जयप्रकाश सिंग जी, श्रीकांत शर्मा जी, भूपेंद्र चौधरी जी, श्री नंदगोपाल गुप्ता जी, अनिल शर्मा जी, धर्म सिंग जी, अशोक कटारिया जी, श्री जी. एस. धर्मेश जी, संसदेतील माझे सहकारी डॉ महेश शर्मा जी, श्री सुरेंद्र सिंग नागर जी, श्री भोला सिंग जी, स्थानिक आमदार श्री धीरेंद्र सिंग जी, मंचावर विराजमान इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि लाखोंच्या संख्येत आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यायला आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कोनशिला समारंभ
November 25th, 01:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तरप्रदेशात नोएडा इथे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पायाभरणी समारंभ झाला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, जनरल व्ही. के. सिंह, संजीव बलियान, एस.पी. सिंह बघेल आणि बी. एल. वर्मा हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.The Mahamilwati parties are rattled seeing the support for the BJP in UP: PM Modi in Bareilly
April 20th, 04:13 pm
Prime Minister Narendra Modi addressed major rallies in Bareilly in Uttar Pradesh today.बरेलीमधील बस अपघातात दगावलेल्यांबद्दल पंतप्रधानांना शोक
June 05th, 11:12 am
उत्तर प्रदेशातील बरेलीमधील बस अपघातात दगावलेल्यांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.“उत्तर प्रदेशात बरेली येथे झालेला बस अपघात हृदयद्रावक आहे. दगावलेल्यांप्रति मी तीव्र शोक व्यक्त करतो आणि या अपघातात जखमी झालेले लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.या दुर्घटनेत दगावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीररित्या जखमी झालेल्यांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे.Our farmers are pride of our Nation: PM Narendra Modi
February 28th, 03:04 pm