This time we are going to hit a 'Jeet Ka Chowka'...First in 2014, then 2017, 2019, and now 2022: PM Modi in Bahraich
February 22nd, 04:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed an election rally in Uttar Pradesh’s Bahraich. Elated to see a huge crowd in a public meeting, PM Modi said, “You have come in such a large number to bless the BJP, this time we are going to hit a 'Jeet Ka Chowka'... First in 2014, then 2017, 2019, and now 2022. People of UP have decided to reject 'Parivarvadis'.”PM Modi addresses a Vishal Jan Sabha in Bahraich, Uttar Pradesh
February 22nd, 03:59 pm
Prime Minister Narendra Modi addressed an election rally in Uttar Pradesh’s Bahraich. Elated to see a huge crowd in a public meeting, PM Modi said, “You have come in such a large number to bless the BJP, this time we are going to hit a 'Jeet Ka Chowka'... First in 2014, then 2017, 2019, and now 2022. People of UP have decided to reject 'Parivarvadis'.”उत्तरप्रदेशात बलरामपूर इथे शरयू कालवा राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
December 11th, 07:28 pm
मी या पावन भूमीला वारंवार प्रणाम करतो. आज मला आदि शक्ती आई पटेश्वरीची पवित्र भूमी आणि छोटी काशी म्हणून प्रसिद्ध बलरामपूरच्या भूमीवर पुन्हा येण्याची संधी मिळाली. मला आपले अनेक आशीर्वाद लाभले आहेत.उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर येथे शरयू कालवा राष्ट्रीय प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
December 11th, 01:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर, येथे शरयू कालवा राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत उपस्थित होते.पंतप्रधान 11 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील बलरामपूरला भेट देणार आणि शरयू बंधारा राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन करणार
December 10th, 09:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता उत्तर प्रदेशातील बलरामपूरला भेट देतील आणि शरयू बंधारा राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन करतील.