बिहारमधील पायाभूत प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
September 21st, 12:13 pm
आज बिहारच्या विकास यात्रेतला आणखी एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये वाहतूक सुविधा प्रदान करणाऱ्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये महामार्गांचे चौपदरीकरण आणि सहा पदरीकरण करण्याचे तसेच नद्यांवर तीन मोठे पूल उभारण्याचे काम समाविष्ट आहे. या प्रकल्पाबद्दल बिहारच्या लोकांचे मनापासून अभिनंदन करतो.बिहारमध्ये 14,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी
September 21st, 12:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये 14000 कोटी रुपयांच्या नऊ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि राज्यात ऑप्टिकल फायबरमार्फत इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या प्रकल्पाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये 14,000 कोटी रुपयांच्या नऊ महामार्ग प्रकल्पांचा कोनशिला समारंभ
September 19th, 05:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 21 सप्टेंबर, सोमवारी, बिहारमधील नऊ महामार्ग प्रकल्पांचा कोनशिला समारंभ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून होणार आहे.बिहारमधील मोकामा येथे ‘नमामी गंगे ‘ आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत, प्रकल्पाच्या कोनशिला समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे संबोधन
October 14th, 02:17 pm
अपने सब मोकामावासी के प्रणाम। भगवान परशुराम की पावन धरती पर अपने सबके सादर प्रणाम। हमें मोकामा में आ के धन्य हो गे लियो।पंतप्रधानांच्या हस्ते पायाभूत प्रकल्पांचे भूमिपूजन, मोकामा इथे जनसभेला केले संबोधित
October 14th, 02:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या मोकामा इथे, ‘नमामि गंगे’ उपक्रमाअंतर्गत, चार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचे त्याचबरोबर चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन केले. या प्रकल्पांचा अंदाजित खर्च 3700 कोटी रुपये आहे.पंतप्रधान मोदी उद्या बिहारला भेट देणार आहेत.
October 13th, 04:29 pm
14 ऑक्टोबर 2017 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला भेट देतील.