गुवाहाटी येथे झालेल्या बिहू कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
April 14th, 06:00 pm
आजचे हे दृश्य, टेलिव्हिजनवर बघणारा असो, इथे कार्यक्रमात हजर असणारे असो आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. हे अविस्मरणीय आहे, अद्भुत आहे, अभूतपूर्व आहे, हा आसाम आहे. आसमंतात घुमणारा ढोल, पेपा अरु गॉगोनाचा आवाज संपूर्ण हिंदुस्तान ऐकत आहे. आसामच्या हजारो कलाकारांची ही मेहनत, हे परिश्रम, हा समन्वय आज सगळं जग मोठ्या अभिमानाने बघत आहे. एक तर इतका मोठा क्षण आहे, उत्सव इतका मोठा आहे, दुसरं म्हणजे आपला उत्साह आणि आपली भावना याला तोड नाही. मला आठवतं, जेव्हा विधानसभा निवडणुकांच्या काळात मी इथे आलो होतो, तेव्हा म्हणालो होतो की तो दिवस दूर नाही, जेव्हा लोग A पासून Assam म्हणतील. आज खरोखरच आसाम, A-One प्रदेश बनत आहे. मी आसामच्या लोकांना, देशाच्या लोकांना बिहुच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो.आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये पंतप्रधानांनी केली 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
April 14th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये पलाशभरी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाची पायाभरणी, शिवसागरमध्ये रंगघरच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प यांची पायाभरणी, नामरुप येथील 500 टीपीडी मेन्थॉल प्रकल्पाचे उद्घाटन यांचा समावेश होता. यावेळी पंतप्रधानांनी दहा हजारांपेक्षा जास्त बिहू नर्तकांचा सहभाग असलेल्या बिहू नृत्याच्या रंगतदार सादरीकरणाचा देखील आनंद घेतला.बैसाखीनिमित्त जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
April 14th, 08:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला बैसाखी या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा
April 13th, 09:16 pm
भारत-युके आराखडा 2030 चा भाग म्हणून सुरु असलेल्या अनेक द्विपक्षीय मुद्यांबाबतच्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी यावेळी आढावा घेतला. नुकतेच पार पडलेले उच्च-स्तरीय आदानप्रदान आणि वाढते सहकार्य, विशेषतः व्यापार तसेच आर्थिक क्षेत्रातील सहयोगाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. लवकरात लवकर दोन्ही देशांदरम्यान परस्परांना फायदेशीर ठरेल असा मुक्त व्यापार करार करण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 14th, 05:29 pm
आज देशाच्या विविध भागात सण आणि उत्सवांचे वातावरण आहे. आज बैसाखी, बोहाग बिहू आहेत. आजपासून ओडिया नववर्ष देखील सुरू होत आहे, तामिळनाडूमधील आपले बंधू-भगिनी देखील नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत, मी त्यांना 'पुतांथ' च्या शुभेच्छा देतो. याशिवाय अनेक भागात नवीन वर्ष सुरू होत असून, अनेक सण साजरे केले जात आहेत. मी सर्व देशवासियांना सर्व सणांच्या शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!PM Modi inaugurates Pradhanmantri Sanghralaya in New Delhi
April 14th, 11:00 am
PM Modi inaugurated Pradhanmantri Sanghralaya in New Delhi. Addressing a gathering on the occasion, the PM said, “Every Prime Minister of the country has contributed immensely towards achieving of the goals of constitutional democracy. To remember them is to know the journey of independent India.”बैसाखी निमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा
April 14th, 09:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैसाखीच्या विशेष प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.नुतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारकाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 28th, 08:48 pm
पंजाबचे राज्यपाल श्री व्ही पी सिंह बदनोरजी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहजी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री जी किशन रेड्डीजी, श्री अर्जुन राम मेघवालजी, श्री सोम प्रकाशजी, संसदेतले माझे सहकारी श्री श्वैत मलिकजी, कार्यक्रमात सहभागी सर्व आदरणीय मुख्यमंत्री महोदय, लोक-प्रतिनीधी, शहीदांचे कुटुंबिय, बंधू आणि भगिनींनो!नूतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण
August 28th, 08:46 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नूतनीकरण केलेलया जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी स्मारकातील संग्रहालय दालनांचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमात संकुलाच्या विकासासाठी सरकारने हाती घेतलेले अनेक विकास उपक्रम प्रदर्शित करण्यात आले. पंतप्रधानांनी पंजाबच्या शूर भूमीला आणि जालियनवाला बागच्या पवित्र मातीला वंदन केले. ज्यांच्यात पेटलेले स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग विझवण्यासाठी अभूतपूर्व अमानुषतेला सामोरे गेलेल्या भारतमातेच्या मुलांनाही त्यांनी सलाम केला.बैसाखीनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा
April 13th, 09:31 am
बैसाखीच्या शुभदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
March 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधनLockdown in India will be extended till 3rd May: PM Modi
April 14th, 11:30 am
Addressing the nation on COVID-19, PM Narendra Modi said the government has decided to extend the nationwide lockdown up to 3rd May. PM Modi said the Centre will closely monitor hotspots in states across India and added that those areas where there are no hotspots will get partial relief after April 20th.PM addresses the nation for 4th time in 4 Weeks in India’s fight against COVID-19
April 14th, 09:37 am
Addressing the nation on COVID-19, PM Narendra Modi said the government has decided to extend the nationwide lockdown up to 3rd May. PM Modi said the Centre will closely monitor hotspots in states across India and added that those areas where there are no hotspots will get partial relief after April 20th.PM greets people on Baisakhi
April 13th, 10:48 am
The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted the people on Baisakhi.स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाची ठळक वैशिष्ट्ये
August 15th, 09:33 am
७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले.72 व्या स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्याच्या तटावरुन, पंतप्रधानांचे राष्ट्राला संबोधन
August 15th, 09:30 am
72 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले.72 व्या स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्याच्या तटावरुन, पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण
August 15th, 09:30 am
72 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले.विविध सणांनिमित्त देशातल्या जनतेला पंतप्रधानांच्या शुभेच्छा
April 14th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विविध सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 13th, 07:30 pm
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर, भगिनींनो आणि सज्जनहो, सर्वात प्रथम मी देशाच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन करतो. या देशाच्या जनतेला आज डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून एक अमूल्य भेट मिळत आहे.बैसाखी निमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा
April 13th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला बैसाखी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.