पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवनचे केले अभिनंदन.

September 03rd, 10:53 am

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला एकेरी बॅडमिंटन SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नित्या श्री सिवनचे अभिनंदन केले.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू सुहास यथीराजचे केले अभिनंदन

September 02nd, 11:35 pm

सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी SL4 बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुहास यथीराजचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक विजेती बॅडमिंटनपटू थुलासीमती मुरुगेसनचे केले अभिनंदन

September 02nd, 09:16 pm

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला बॅडमिंटन SU5 प्रकारात आज रौप्य पदक जिंकल्याबद्दल थुलासीमती मुरुगेसन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्य पदक पटकावणारी बॅडमिंटनपटू मनीषा रामदासचे केले अभिनंदन

September 02nd, 09:14 pm

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला बॅडमिंटन SU5 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा बॅडमिंटनपटू नितेश कुमारचे केले अभिनंदन

September 02nd, 08:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नितेश कुमार याचे अभिनंदन केले.

संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

June 30th, 11:00 am

मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.

आसाममध्ये गुवाहाटी इथे खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

February 19th, 08:42 pm

आसामचे मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री अनुराग ठाकूर जी, आसाम सरकारचे मंत्री, इतर मान्यवर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले युवा खेळाडू!

ईशान्येकडील राज्यांमध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 19th, 06:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्‍य प्रणालीद्वारे ईशान्येतील सात राज्यांमध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला संबोधित केले. खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार केलेल्या फुलपाखराच्या आकारातील अष्टलक्ष्मी, शुभंकराची पंतप्रधान मोदी यांनी नोंद घेतली. ईशान्येकडील राज्यांना नेहमीच अष्टलक्षी असे संबोधणारे पंतप्रधान म्हणाले, “या खेळांमध्ये फुलपाखराच्या आकारातले शुभंकर बनवणे म्हणजे ईशान्येच्या आकांक्षांना कसे नवीन पंख मिळत आहेत, याचेही प्रतीक आहे.”

PM congratulates Indian team for winning Women's Team Trophy at Badminton Asia Championships

February 18th, 09:39 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, today congratulated the Indian team on creating history by winning the Women's Team Trophy at the Badminton Asia Championships.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मुलांशी साधला संवाद

January 23rd, 06:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधला.

आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसोबतच्या संवादातील पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर

November 01st, 07:00 pm

तुम्हा सर्वांना भेटण्याच्या संधीचा मी शोध घेत असतो आणि वाट बघत असतो, कधी एकदा तुम्हाला भेटेन, तुमचे अनुभव कधी ऐकू शकेन आणि मी पाहिले आहे की प्रत्येक वेळी तुम्ही नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने समोर येता आणि ही देखील एक मोठी प्रेरणा ठरते. त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांमध्ये फक्त एकाच कामासाठी आलो आहे आणि ते म्हणजे तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुम्ही भारताबाहेर होता, चीनमध्ये खेळत होता, पण कदाचित तुम्हाला माहीती नसेल, मी ही तुमच्यासोबत होतो. तुमच्या प्रत्येक हालचालीचा, तुमच्या प्रयत्नांचा, तु मच्या आत्मविश्वासाचा प्रत्येक क्षण मी इथे बसून जगत होतो. तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे ते खरोखरच अभूतपूर्व आहे. आणि त्यासाठी आम्ही तुमचे, तुमच्या प्रशिक्षकांचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. आणि या ऐतिहासिक यशाबद्दल देशवासियांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, अनेकानेक शुभेच्छा देतो.

आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या तुकडीला पंतप्रधानांनी केले संबोधित

November 01st, 04:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये आशियाई पॅरा गेम्स, अर्थात दिव्यांगांसाठी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या चमूशी संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करण्‍यासाठी आणि त्यांना भविष्‍यातील स्पर्धांसाठी प्रेरणा देण्यासाठी पंतप्रधानांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी SU5 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 26th, 02:38 pm

चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी SU5 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनच्या महिला एकेरी एसएच6 प्रकारच्या सामन्यात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी नित्या श्री सिवन हीचे केले अभिनंदन

October 26th, 11:52 am

“दिव्यांगांसाठीच्या बॅडमिंटन महिला एकेरी एसएच 6 प्रकारच्या सामन्यात कांस्यपदक जिंकणारी दिव्यांग बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवन हिचे अभिनंदन.

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 च्या एसएल 3 -एसयू 5 प्रकारातील मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक

October 25th, 04:46 pm

चीनच्या हाँगजाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 च्या एसएल 3 -एसयू 5 प्रकारातील मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी या जोडीचे कौतुक केले आहे.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन मिश्र दुहेरी SL3-SU5 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

October 25th, 04:44 pm

चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन मिश्र दुहेरी SL3-SU5 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

आशियाई पॅरा गेम्स 2022 मधील बॅडमिंटन महिला एकेरी एसएल 3 स्पर्धेत मानसी जोशी हीने कांस्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक

October 25th, 04:35 pm

चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी एसएल 3 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मानसी जोशी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 07th, 03:45 pm

हँगझाऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरी प्रकारात कांस्यपदक पटकावण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एचएस प्रणॉयचे पंतप्रधानांनी केले कौतुक

October 06th, 06:50 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरी प्रकारात कांस्यपदक पटकावण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एचएस प्रणॉयचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले संघाचे अभिनंदन

October 01st, 11:19 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी, भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे अभिनंदन केले आहे.