India's defence manufacturing ecosystem is reaching new heights: PM Modi at inauguration of C295 manufacturing facility in Vadodara
October 28th, 10:45 am
PM Modi and President of the Government of Spain, Pedro Sanchez inaugurated the TATA Aircraft Complex in Vadodara for manufacturing C-295 aircraft, marking a new milestone in India-Spain relations. The factory, embodying the Make in India, Make for the World mission, will generate thousands of jobs and boost MSMEs across India with indigenous manufacturing of 18,000 aircraft parts. Highlighting India’s rapid strides in defense and aviation, PM Modi emphasized a decade of transformative policies.PM Modi, President of the Government of Spain jointly inaugurate TATA Aircraft Complex for manufacturing C-295 aircraft in Vadodara
October 28th, 10:30 am
PM Modi and President of the Government of Spain, Pedro Sanchez inaugurated the TATA Aircraft Complex in Vadodara for manufacturing C-295 aircraft, marking a new milestone in India-Spain relations. The factory, embodying the Make in India, Make for the World mission, will generate thousands of jobs and boost MSMEs across India with indigenous manufacturing of 18,000 aircraft parts. Highlighting India’s rapid strides in defense and aviation, PM Modi emphasized a decade of transformative policies.लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर
February 05th, 05:44 pm
मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी उभा आहे. जेव्हा आदरणीय राष्ट्रपती संसदेच्या या नवीन इमारतीत आम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी आल्या आणि ज्या अभिमानाने आणि आदराने सेंगोल संपूर्ण मिरवणुकीचे नेतृत्व करत होता आणि आपण सर्व त्याच्या पाठी चालत होतो. नवीन सभागृहातील ही नवी परंपरा भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या पवित्र क्षणाचे प्रतिबिंब बनते तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढते. हा 75वा प्रजासत्ताक दिन, त्यानंतरची संसदेची नवीन इमारत, सेंगोलचे नेतृत्व, हा सारे दृश्य अत्यंत प्रभावी होते. जेव्हा मी तिथे संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होत होतो. इथून तर आपल्याला तितकी भव्यता दिसत नाही. परंतु, तिथून जेव्हा मी पाहिले की खरेच या नव्या सभागृहाच्या गौरवशाली उपस्थितीत, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे मान्यवर, तेव्हा ते दृश्य आपल्या सर्वांच्या मनावर ठसले, जे आपल्या कायमचे लक्षात राहील. राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावावर ज्या 60 हून अधिक सन्माननीय सदस्यांनी आपली मते मांडली. आपले विचार व्यक्त करणाऱ्या आपल्या सर्व सन्माननीय खासदारांचे मी नम्रपणे आभार मानतो. विरोधकांनी घेतलेल्या संकल्पाचे मी विशेष कौतुक करतो. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दाने माझा आणि देशाचा आत्मविश्वास पक्का केला आहे की त्यांनी दीर्घकाळ तेथे राहण्याचा संकल्प केला आहे.लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांचे उत्तर
February 05th, 05:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. अभिभाषणासाठी नवीन संसद भवनात राष्ट्रपती आणि त्यांच्यापाठोपाठ उर्वरित संसद सदस्यांचे आगमन झाल्यावर त्यांना अभिमानाने आणि आदरपूर्वक सभागृहात घेऊन जाताना सेंगोल सर्वात पुढे होते असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ही परंपरा सभागृहाची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढवते असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की 75 वा प्रजासत्ताक दिन, नवीन संसद भवन आणि सेंगोलचे नेतृत्व हे संपूर्ण दृश्य अतिशय प्रभावी होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत आपले विचार आणि कल्पना मांडल्याबद्दल सभागृहातील सदस्यांचे त्यांनी आभार मानले.कर्नाटकमधील शिमोगा येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 27th, 12:45 pm
‘एक भारत श्रेष्ठ भारत’साठी असा समर्पण भाव ठेवणारे राष्ट्रकवी कुवेंपू यांच्या भूमीला मी आदरपूर्वक वंदन करतो. आज मला पुन्हा एकदा कर्नाटकच्या विकासाशी संबंधित हजारो कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्याचे सौभाग्य मिळाले आहे.पंतप्रधानांनी कर्नाटकातील शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
February 27th, 12:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मधील शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. तसेच शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटनही त्यांनी केले आणि तिथल्या सुविधांची पाहणी केली. पंतप्रधानांनी शिवमोग्गा येथे दोन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही केली, ज्यात शिवमोग्गा - शिकारीपुरा - राणेबेन्नूर नवीन रेल्वे लाईन आणि कोटेगांगरु रेल्वे कोचिंग डेपो यांचा समावेश आहे. तसेच 215 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत 950 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या बहु-ग्राम योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. शिवमोग्गा शहरात 895 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 44 स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले.हवाई वाहतूक क्षेत्र लोकांना जवळ आणत आहे आणि देशाच्या प्रगतीला चालना देत आहे : पंतप्रधान
February 22nd, 12:45 pm
विमानतळाच्या संख्येत झालेली वाढ तसेच कोविडनंतर नवा उच्चांक गाठत देशांतर्गत विमान प्रवासी संख्या 4.45 लाखांवर पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.गोव्यात मोपा इथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 11th, 06:45 pm
गोव्याच्या जनतेचे आणि देशातील जनतेचे नव्याने उभारण्यात आलेल्या या दिमाखदार विमानतळासाठी खूप खूप अभिनंदन. गेल्या 8 वर्षात जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली आहे त्यावेळी मी एका गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. तुम्ही जे प्रेम, जे आशीर्वाद आम्हाला दिले त्याची मी व्याजासकट परतफेड करेन, विकास करून परतफेड करेन. हे आधुनिक एयरपोर्ट टर्मिनल त्याच प्रेमाची परतफेड करण्याचा एक प्रयत्न आहे. या विमानतळाला माझे प्रिय सहकारी आणि गोव्याचे लाडके, दिवंगत मनोहर पर्रिकर जी यांचे नाव देण्यात आले आहे, या गोष्टीचा मला अतिशय आनंद होत आहे. आता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाच्या माध्यमातून पर्रिकरजींचे नाव या ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात राहील.PM inaugurates greenfield International Airport in Mopa, Goa
December 11th, 06:35 pm
PM Modi inaugurated Manohar International Airport, Goa. The airport has been named after former late Chief Minister of Goa, Manohar Parrikar Ji. PM Modi remarked, In the last 8 years, 72 airports have been constructed compared to 70 in the 70 years before that. This means that the number of airports has doubled in the country.वडोदरा इथे विमान निर्मिती कारखान्याच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 30th, 02:47 pm
भारत जगातले मोठे उत्पादन केंद्र व्हावा या दिशेने आज आम्ही मोठे पाऊल उचलत आहोत.भारत आज आपल्या लढाऊ विमानांची निर्मिती करत आहे, भारत आज आपल्या रणगाड्यांची निर्मिती करत आहे,आपल्या पाणबुड्यांची निर्मिती करत आहे.इतकेच नव्हे तर भारतात उत्पादित औषधे आणि लसी आज जगातल्या लाखो लोकांना जीवनदान देत आहेत. भारतात उत्पादित इलेक्ट्रॉनिक उपकरणे,भारतात निर्मिती करण्यात आलेले मोबाईल फोन, भारतात उत्पादित गाड्या आज अनेक देशात लोकप्रिय आहेत. मेक इन इंडिया, मेक फॉर द ग्लोब हा मंत्र घेऊन आगेकूच करणारा भारत आपले सामर्थ्य वृद्धींगत करत आहे. आता भारत वाहतुकीच्या विमानांचाही मोठा निर्माता बनेल.आज भारतात याची सुरवात झाली आहे. मला तो दिवस दिसतो आहे जेव्हा,जगातली मोठी प्रवासी विमानेही भारतात तयार होतील आणि त्यावर लिहिले असेल- मेक इन इंडियाPM lays foundation stone of C-295 Aircraft Manufacturing Facility in Vadodara, Gujarat
October 30th, 02:43 pm
PM Modi laid the foundation stone of the C-295 Aircraft Manufacturing Facility in Vadodara, Gujarat. The Prime Minister remarked, India is moving forward with the mantra of ‘Make in India, Make for the Globe’ and now India is becoming a huge manufacturer of transport aircrafts in the world.उत्तरप्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 20th, 10:33 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री किरेन रिजिजू जी, श्री किशन रेड्डी जी, जनरल व्ही के सिंग जी, श्री अर्जुन राम मेघवाल जी, श्री श्रीपाद नायक जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री नंद गोपाल नंदी जी, संसदेतील माझे सहकारी श्री विजय कुमार दुबे जी, आमदार श्री रजनीकांत मणि त्रिपाठी जी, विविध देशांचे राजदूत - राजनीतिज्ञ, इतर लोकप्रतिनिधी, आणि बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांनी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे केले उद्घाटन
October 20th, 10:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.Government is committed towards providing air connectivity to smaller cities through UDAN Yojana: PM
March 09th, 01:17 pm
PM Modi today launched various development works pertaining to connectivity and power sectors from Greater Noida Uttar Pradesh. PM Modi flagged off metro service which would enhance connectivity in the region. He also laid down the foundation stone of 1,320 MW thermal power plant in Khurja, Uttar Pradesh and 1,320 MW power plant in Buxar, Bihar via video link.ग्रेटर नोएडा इथे विविध विकास प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
March 09th, 01:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडाला भेट देऊन विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ केला.For Congress, EVM, Army, Courts, are wrong, only they are right: PM Modi
May 09th, 12:06 pm
Addressing a massive rally at Chikmagalur, PM Modi said these elections were not about who would win or lose, but, fulfilling aspirations of people. He accused the Karnataka Congress leaders for patronising courtiers who only bowed to Congress leaders in Delhi not the aspirations of the people.सौदेबाजी करण्यात कॉंग्रेस अडकली आहे : पंतप्रधान मोदी
May 09th, 12:05 pm
बंगारपेट येथे झालेल्या भव्य मोर्चाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, या निवडणुका म्हणजे कोण जिंकतील किंवा पराभूत होतील याबद्द्दल नसून लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहेत. त्यांनी कर्नाटक काँग्रेस नेत्यांवर अशा खुशामती लोकांना आश्रय दिल्याचा आरोप केला ज्यांनी केवळ दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांपुढे नमते घेतले लोकांच्या महत्वाकांक्षाच्या पुढे नाही.Congress does not care about ‘dil’, they only care about ‘deals’: PM Modi
May 06th, 11:55 am
Addressing a massive rally at Bangarapet, PM Modi said these elections were not about who would win or lose, but, fulfilling aspirations of people. He accused the Karnataka Congress leaders for patronising courtiers who only bowed to Congress leaders in Delhi not the aspirations of the people.कर्नाटकच्या जनतेचा कल्याणाचा विचार न करणाऱ्या काँग्रेसला निरोप द्यायला पाहिजे: पंतप्रधान मोदी
May 06th, 11:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रदुर्ग, रायचूर, बागलकोट, हुबळी येथे मोठया सभा घेतल्या. फूट पाडणाऱ्या राजकारणाबद्दल आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसवर आक्रमण केले. त्यांनी काँग्रेसवर खोटा प्रचार करण्याचा आरोप केला. त्यांनी कर्नाटकमधील जनतेला त्यांच्या कल्याणाबद्दल विचार न करणाऱ्या काँग्रेसला निरोप देण्याचे आवाहन केले.रालोआ सरकारने देशातील कार्यसंस्कृती बदलली: लोकसभेत पंतप्रधान मोदी
February 07th, 01:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत बोलताना सांगितले की, रालोआ सरकारने देशांतील कार्यसंस्कृती बदलली आहे. आता योजना पूर्ण विचारांती घेण्यात येतात आणि वेळेवर पूर्ण करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.