भगवान श्री देवनारायणजींच्या 1111व्या ‘अवतार महोत्सव’ समारंभालात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार
January 27th, 06:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (28 जानेवारी रोजी) सकाळी 11:30 वाजता राजस्थानमधील भिलवाडा येथे भगवान श्री देवनारायणजींच्या 1111 व्या 'अवतार महोत्सव' समारंभाला संबोधित करतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.