पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये आर2 महिला 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अवनी लेखराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

August 30th, 04:49 pm

पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये महिलांच्या आर2 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदींचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाशी संवाद

August 19th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होत असलेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी खेळीमेळीत संवाद साधला. पंतप्रधानांनी शीतल देवी, अवनी लेखरा, सुनील अंतील, मरियप्पन थंगावेलू आणि अरुणा तन्वर या खेळाडूंशी वैयक्तिकरित्या बातचीत केली. त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या आर 2 10 मीटर एअर रायफल स्टँड एसएच 1 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अवनी लेखराचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 23rd, 06:30 pm

चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या आर2 10 मीटर एअर रायफल स्टँड एसएच 1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

फ्रान्स मधल्या चॅटॅराॅक्स 2022 स्पर्धेत आणखी एक सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय नेमबाज अवनी लेखाराचं केलं अभिनंदन

June 12th, 11:57 am

फ्रान्स मधल्या चॅटॅराॅक्स 2022 स्पर्धेत आणखी एक सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल भारतीय नेमबाज अवनी लेखारा हिचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.

जागतिक चषक पॅरानेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अवनी लेखरा'चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

June 08th, 11:25 am

फ्रान्समधील, जागतिक चषक पॅरा नेमबाजी स्पर्धेत विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित

September 09th, 02:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.

एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!

September 09th, 10:00 am

2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.

पंतप्रधानांनी पॅरालिम्पिक खेळांमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल नेमबाज अवनी लेखारा हिचे केले अभिनंदन

September 03rd, 12:11 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज अवनी लेखारा हिचे अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अवनी लेखाराचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 30th, 11:03 am

टोक्योमध्ये पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अवनी लेखाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.