Our government has continuously worked to strengthen the Constitution and bring its spirit to every citizen: PM Modi in Purnea
April 16th, 10:30 am
Amidst the ongoing election campaigning, Prime Minister Narendra Modi addressed public meeting Purnea, Bihar. Seeing the massive crowd, PM Modi said, “This immense public support, your enthusiasm, clearly indicates - June 4, 400 Paar! Bihar has announced today – Phir Ek Baar, Modi Sarkar! This election is for 'Viksit Bharat' and 'Viksit Bihar'.”RJD has given only two things to Bihar, Jungle Raj and Corruption: PM Modi in Gaya
April 16th, 10:30 am
Amidst the ongoing election campaigning, Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Gaya, Bihar. Seeing the massive crowd, PM Modi said, “This immense public support, your enthusiasm, clearly indicates - June 4, 400 Paar! Gaya and Aurangabad have announced today – Phir Ek Baar, Modi Sarkar!”PM Modi addresses public meetings in Gaya and Purnea, Bihar
April 16th, 10:00 am
Amidst the ongoing election campaigning, Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Gaya and Purnea, Bihar. Seeing the massive crowd, PM Modi said, “This immense public support, your enthusiasm, clearly indicates - June 4, 400 Paar! Bihar has announced today – Phir Ek Baar, Modi Sarkar! This election is for 'Viksit Bharat' and 'Viksit Bihar'.”बिहारमध्ये औरंगाबाद येथे विविध प्रकल्पांची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 02nd, 03:00 pm
बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी तसेच येथे बसलेले सर्व ज्येष्ठ नेते, सर्वांची नावे मी घेत नाही. पण जुन्या सर्व सहकाऱ्यांशी आज भेट झाली आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व मान्यवर येथे आला आहात त्यांचे, जनता जनार्दनाचे मी हार्दिक अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील औरंगाबाद येथे सुमारे 21,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी
March 02nd, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील औरंगाबाद येथे 21,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे आणि नमामि गंगे या क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी एका छायाचित्र प्रदर्शनालाही भेट दिली.पंतप्रधान 1आणि 2 मार्च रोजी झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार
February 29th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1आणि 2 मार्च 2024 रोजी झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत.बिहारमधील दिघा आणि सोने पूर यांना जोडणाऱ्या गंगा नदीवरील 4.56 किमी लांबीच्या 6 मार्गिकांच्या नवीन पुलाच्या बांधकामाला मंत्रिमंडळाची मंजुरी
December 27th, 08:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीमध्ये बिहारमधील दिघा आणि सोनेपूर यांना जोडणाऱ्या गंगा नदीवरील 4.56 किमी लांबीच्या 6 मार्गिकांच्या नवीन पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. हा पूल सध्या पश्चिम बाजूला अस्तित्वात असलेल्या दिघा-सोनेपूर रेल्वे कम रस्ते पुलाला समांतर बांधण्यात येणार आहे. हा पूल बिहार राज्यातील पाटणा आणि सारण जिल्ह्यात येत असून तो ईपीसी म्हणजे -अभियांत्रिकी,खरेदी आणि बांधकाम तत्वावार बांधण्यात येणार आहे.PM expresses grief over loss of lives in Aurangabad rail accident
May 08th, 10:48 am
The Prime Minister Shri Narendra Modi has expressed grief over loss of lives in a rail accident in Aurangabad, Maharashtra.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद इथे महिला बचत गटांसमोर केलेले संबोधन
September 07th, 03:31 pm
मंचावर उपस्थित मान्यवर आणि दूर-दूरवरून मोठ्या संख्येने आलेल्या माता-भगिनी आणि मित्रहो,मी पाहतोय की अगदी लांबवर भगिनी उभ्या आहेत,इतक्या दूरवरून कदाचित त्यांना मंच स्पष्ट दिसतही नसेल.तरीही इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात,आम्हा सर्वाना आशीर्वाद दिलात, मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे."पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद इथे स्वयं सहाय्यता गटांच्या महिलांशी संवाद साधला "
September 07th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद, महाराष्ट्रात ‘महिला संमेलन’ दरम्यान विविध बचत गटांच्या असंख्य महिलांशी संवाद साधला. यावेळी पीएम मोदी यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत एका महिलेला आठव्या कोटीचे गॅस कनेक्शनचे वितरणही केले. ते म्हणाले, “आज कोणतेही कुटुंब एलपीजी कनेक्शनशिवाय राहू नये यासाठी आमचे सरकार अथक प्रयत्न करीत आहेत.” पंतप्रधान मोदींनी महिला उद्योजकांचे कौतुकही केले आणि म्हणाले, “भारतात महिला उद्योजकांची वाढती संख्या ही अर्थव्यवस्था आणि आमच्या सरकारसाठी एक आशीर्वाद आहे महिलांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. ”पंतप्रधान उद्या महाराष्ट्राच्या मुंबई आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर
September 06th, 06:19 pm
मुंबईत पंतप्रधान तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करणार आहेत. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचे जाळे 42 किलोमीटरने वाढणार आहे. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) हा मेट्रो-10 वरील 9.2 किलोमीटर मार्ग, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो-11 वरील 12.7 किलोमीटरचा मार्ग आणि कल्याण ते तळोजा हा मेट्रो-12 वरील 20.7 किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे.Only NDA Government can fulfil aspirations of people of Bihar: PM Narendra Modi
October 09th, 02:54 pm
We have to empower the poor, make them self reliant: PM Modi at Parivartan Rally in Aurangabad, Bihar
October 09th, 02:30 pm
Bihar campaign: PM’s rallies on 9th October
October 09th, 10:18 am