India of 21st century is moving ahead with full confidence in its youth: PM

August 25th, 08:01 pm

PM Modi addressed the Grand Finale of Smart India Hackathon 2022. Reiterating his Independence Day proclamation about the aspirational society, the PM said that this aspirational society will work as a driving force in the coming 25 years. Aspirations, dreams and challenges of this society will bring forth many opportunities for the innovators, he added.

पंतप्रधानांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022 च्या समारोप कार्यक्रमाला केले संबोधित

August 25th, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022 च्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

India's bio-economy has grown 8 times in the last 8 years: PM Modi

June 09th, 11:01 am

PM Modi inaugurated the Biotech Startup Expo - 2022. Speaking on the occasion, the PM said that India's bio-economy has grown 8 times in the last 8 years. “We have grown from $10 billion to $80 billion. India is not too far from reaching the league of top-10 countries in Biotech's global ecosystem”, he said.

जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो - 2022 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

June 09th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रगती मैदान इथं आयोजित केलेल्या जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो - 2022चे उद्घाटन झाले. त्यांच्या हस्ते जैवतंत्रज्ञान उत्पादनांच्या ई पोर्टलचे लोकार्पणही झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, डॉ जितेंद्र सिंग, बायोटेक क्षेत्रातील तज्ञ आणि भागधारक, लघू आणि मध्यम उद्योजक तसेच गुंतवणूकदार उपस्थित होते.

अटल (इनोव्हेशन मिशनच्या) नवोन्मेष अभियानाच्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

April 08th, 09:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्च 2023 पर्यंत अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. एआयएम देशात नवोन्मेषी संस्कृती आणि उद्योजकीय परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या उद्दिष्टावर काम करेल. एआयएमद्वारे विविध कार्यक्रमांद्वारे हे केले जाईल.

Embrace challenges over comforts: PM Modi at IIT, Kanpur

December 28th, 11:02 am

Prime Minister Narendra Modi attended the 54th Convocation Ceremony of IIT Kanpur. The PM urged the students to become impatient for a self-reliant India. He said, Self-reliant India is the basic form of complete freedom, where we will not depend on anyone.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कानपूर आयआयटीचा 54 वा दीक्षांत समारंभ संपन्न , ब्लॉकचेन आधारित डिजिटल पदव्यांचा केला प्रारंभ

December 28th, 11:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज कानपूर आयआयटीचा 54 वा दीक्षांत समारंभ झाला यावेळी त्यांनी ब्लॉकचेन आधारित तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल पदवी प्रदान केल्या.

स्वच्छ भारत अभियान- शहरी 2.0 आणि अमृत 2.0 चा प्रारंभ करताना पंतप्रधानांचे संबोधन

October 01st, 11:01 am

नमस्कार ! कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित मंत्रिमंडळातले माझे सहकारी, हरदीप सिंह पुरी जी, गजेंद्र सिंह शेखावत जी, प्रल्हाद सिंह पटेल जी, कौशल किशोर जी, बिंश्वेश्वर जी, सर्व राज्यांचे उपस्थित मंत्री, नागरी स्थानिक मंडळांचे महापौर आणि अध्यक्ष, महापालिका आयुक्त, स्वच्छ भारत मिशनचे, अमृत योजनेचे सर्व सारथी, पुरुष आणि महिलावर्ग !

पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि अमृत 2.0 चे केले उद्घाटन

October 01st, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि शहरांचे पुनरुज्जीवन आणि परिवर्तनासाठी अटल मिशन 2.0 चा प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, गजेंद्र सिंह शेखावत, प्रल्हाद सिंह पटेल, कौशल किशोर, श्री विश्वेश्वर टुडू, राज्यांचे मंत्री, महापौर आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छ भारत योजना- नागरी 2.00 व अमृत 2.00 यांचा 1 ऑक्टोबरला होणार प्रारंभ

September 30th, 01:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महत्त्वाचे पाऊल असलेल्या स्वच्छ भारत मोहिम-शहरे 2 आणि शहरे पुनर्निर्माण व पुनरुज्जीवन यासाठी अटल भारत योजना-नागरी 2.0 याचा आरंभ एक ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे करणार आहेत.

भारत-ऑस्ट्रेलिया चक्राकार अर्थव्यवस्था हॅकेथॉन (आय-एसीई)च्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे भाषण

February 19th, 10:01 am

वस्तू उपभोगाची आपली पद्धत तपासण्याची आवश्यकता असून पर्यावरणावर होणारा त्याचा परिणाम आपण कसा कमी करू शकतो याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यासंदर्भातल्या अनेक आव्हानांवर तोडगा काढण्याच्या दिशेने चक्राकार अर्थव्यवस्था हे महत्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले. भारत - ऑस्ट्रेलिया चक्राकार अर्थव्यवस्था हॅकेथॉनच्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे ते संबोधित करत होते.

भारत-ऑस्ट्रेलिया चक्राकार अर्थव्यवस्था हॅकेथॉन (आय-एसीई)ला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 19th, 10:00 am

वस्तू उपभोगाची आपली पद्धत तपासण्याची आवश्यकता असून पर्यावरणावर होणारा त्याचा परिणाम आपण कसा कमी करू शकतो याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यासंदर्भातल्या अनेक आव्हानांवर तोडगा काढण्याच्या दिशेने चक्राकार अर्थव्यवस्था हे महत्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले. भारत - ऑस्ट्रेलिया चक्राकार अर्थव्यवस्था हॅकेथॉनच्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे ते संबोधित करत होते.

India has a rich legacy in science, technology and innovation: PM Modi

December 22nd, 04:31 pm

Prime Minister Narendra Modi delivered the inaugural address at India International Science Festival (IISF) 2020. PM Modi said, All our efforts are aimed at making India the most trustworthy centre for scientific learning. At the same time, we want our scientific community to share and grow with the best of global talent.

PM delivers inaugural address at IISF 2020

December 22nd, 04:27 pm

Prime Minister Narendra Modi delivered the inaugural address at India International Science Festival (IISF) 2020. PM Modi said, All our efforts are aimed at making India the most trustworthy centre for scientific learning. At the same time, we want our scientific community to share and grow with the best of global talent.

“सामाजिक सक्षमीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद 2020”च्या उद्‌घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 05th, 07:01 pm

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बौद्धिक शक्तीच्या सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या विचार करण्याच्या शक्तीमुळे मनुष्याला उपकरण, साधने आणि तंत्रज्ञान बनविण्याइतके सक्षम बनवले आहे. आज या साधनांनी, उपकरणांनी आणि तंत्रज्ञानाने शिकण्याची तसेच विचार करण्याची शक्तीही मिळवली आहे. यामध्ये एक प्रमुख उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. माणसाबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेची टीम तयार झाली तर आपल्या या ग्रहावर चमत्कार करू शकते.

पंतप्रधानांनी “रेझ 2020” या कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील भव्य आभासी परिषदेचे उद्घाटन केले

October 05th, 07:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेझ 2020, या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील भव्य परिषदेचे उद्घाटन केले. रेझ 2020 ही आरोग्य क्षेत्र, कृषी, शिक्षण आणि स्मार्ट मोबिलिटी या क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण आणि आराखडा तयार करण्यासाठी जागतिक पातळीवरील बैठक आहे.

आयआयटी चेन्नई येथे आयोजित सिंगापूर-भारत हॅकाथॉनमध्ये पंतप्रधानांचे भाषण

September 30th, 11:46 am

काम उत्तमपणे पार पडल्याचं समाधान मला दिसत आहे. मला असे वाटते की, चेन्नईचा विशेष ब्रेकफास्ट – इडली, डोसा, वडा – सांभार यातून देखील हे समाधान मिळाले आहे. चेन्नई शहराने केलेलं आदरातिथ्य असामान्य आहे. मला विश्वास आहे की, इथे आलेली प्रत्येक व्यक्ती आणि सिंगापूरहून आलेले पाहुणे इथल्या वास्तव्याचा नक्कीच आनंद घेतील.

देशातल्या समस्या सोडविण्यासाठी उपाय सुचवण्याचे पंतप्रधानांचे विद्यार्थ्यांना आवाहन

September 30th, 11:45 am

भारतासमोरच्या समस्यांवर विद्यार्थ्यांनी सोपे उपाय शोधावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 36 अवर सिंगापूर इंडिया हॅकेथॉनची आज आयआयटी चेन्नई इथे सांगता झाली. त्यावेळी पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. हे उपाय भारत संपूर्ण जगाला विशेषत: गरीब राष्ट्रांना देऊ इच्छितो, असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. इथे जमलेल्या प्रत्येक युवा मित्राचे विशेषत: विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन. आव्हानांना सामोरे जाण्याची आणि त्यावर सहज साध्य उपाय शोधण्याची आपली इच्छा, चैतन्य आणि उत्साह, केवळ स्पर्धा जिंकण्यापेक्षा अधिक मोलाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan, Jai Anusandhan: PM Modi at 106th Science Congress

January 03rd, 11:29 am

PM Modi delivered the inaugural address at the 106th session of the Indian Science Congress. Reflecting on the theme of the event this year - ‘Future India: Science and Technology’ - the Prime Minister said that India's true strength will be in connecting its science, technology and innovation, with its people.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 106व्या सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधन

January 03rd, 11:27 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 106 व्या सत्राला संबोधित केले. यावर्षीच्या ‘भारताचे भविष्य: विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या संकल्पनेसंदर्भात बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नविनतम शोध यांचा लोकांशी जोडण्यात येणारा संबंध हे भारताच्या बळकटीसाठी महत्वाचे आहे. त्यांनी जे सी बोस, सी व्ही रमण, मेघानंद सहा, एस एन बोस या भारतीय शास्त्रज्ञांचे स्मरण केले. पंतप्रधान म्हणाले की, या सर्व शास्त्रज्ञांनी किमान स्रोत आणि कमाल लढा या द्वारे देशाच्या नागरिकांसाठी सेवा उपलब्ध केल्या.