आशियन भारतोलक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या बजरंग पुनिया याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

May 13th, 11:09 pm

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल पंतप्रधानांनी बजरंग पुनिया याचे अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले की, “आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल बजरंग पुनिया यांचे हार्दिक अभिनंदन, भारताला त्यांच्या कामगिरीवर अभिमान आहे.”