आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकवल्याबद्दल भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

December 16th, 09:35 pm

आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. संघाच्या हिंमतीचे आणि जिद्दीचे त्यांनी कौतुक केले.

आशिया कप जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे केले अभिनंदन

September 17th, 10:42 pm

आशिया कप जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे कौतुक केले आहे.

महिला आशियाई चषक जिंकल्याबद्दल भारताच्या महिला क्रिकेट संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 15th, 07:19 pm

सातवा महिला आशियाई चषक जिंकल्याबद्दल भारताच्या महिला क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तानच्या संघावर विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

August 28th, 11:56 pm

आशिया चषक 2022 स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्धच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय संघाने या सामन्यात उत्कृष्ट कौशल्य आणि संयमांचे प्रदर्शन केले आहे.