We are developing Northeast India as the gateway to Southeast Asia: PM
November 02nd, 06:23 pm
At a community programme in Thailand, PM Modi said that while the ties between the two countries were strong, the government wanted to strengthen it further by transforming India's North East region into a gateway to South East Asia. The PM also highlighted the various reforms taking place within the country.We are developing North East India as the gateway to South East Asia: PM
November 02nd, 06:22 pm
At a community programme in Thailand, PM Modi said that while the ties between the two countries were strong, the government wanted to strengthen it further by transforming India's North East region into a gateway to South East Asia. The PM also highlighted the various reforms taking place within the country.आसियान-भारत सामायिक मूल्ये समान भवितव्य : नरेंद्र मोदी
January 26th, 05:48 pm
“आसियान-भारत सामायिक मूल्ये , समान भवितव्य ” या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत भागीदारीबाबत आपली कल्पना मांडली आहे. आसियान देशांच्या प्रमुख दैनिकांमध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातील संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे :आसियान भारत संबंधाना 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित आसियान भारत स्मृती शिखर परिषदेतील दिल्ली जाहीरनामा
January 25th, 09:15 pm
आम्ही, आसियान म्हणजेच, दक्षिण-पूर्व आशियाई देशांची संघटना आणि भारत सरकार आज 25 जानेवारी 2018 रोजी इथे भारत आसियान संबंधांच्या 25 व्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आज या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या विशेष शिखर परिषदेची संकल्पना आहे “समान मूल्ये, समान प्राक्तन’25 जानेवारी 2018 च्या भारत- आसियान स्मृती परिषदेच्या , पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांचे उदघाटनप्रसंगी केलेले वक्तव्य
January 25th, 06:08 pm
आसियान – भारत स्मृती परिषदेच्या उद्दघाटन प्रसंगी आपले स्वागत करतांना मला आनंद होत आहे. आपण आपल्या भागीदारीची २५ वर्षं पूर्ण केली आहेत. आपल्या सहसंबंधांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे.आसियान पूर्ण सत्रांत पंतप्रधानांचे संबोधन
January 25th, 06:04 pm
आसियान – भारत स्मृती परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत नियमाधारित समाज आणि शांततेच्या तत्वांसाठी आसियानच्या दृष्टिकोन समायिक करतो. आमच्या सामुदायिक समुद्री क्षेत्रामध्ये व्यावहारिक सहकार्य आणि सहकार्य वाढविण्यासाठी आम्ही आसियान बरोबर काम करण्यासाठी समर्पित आहोत.