पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रेमजीत बारिया यांनी सादर केलेल्या कलाकृती पंतप्रधानांनी केल्या सामाईक
April 16th, 10:09 am
पद्मश्री पुरस्कार विजेते प्रेमजीत बारिया यांनी सादर केलेल्या दीवच्या प्रसिद्ध खुणांच्या(लँडमार्क) कलाकृती पंतप्रधानांनी सामायिक केल्या आहेत.हुन्नर हाटला पंतप्रधानांची भेट
February 19th, 03:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हुन्नर हाटला भेट दिली. त्यांनी देशभरातून हुन्नर हाट मध्ये सहभागी झालेल्या उत्कृष्ट कलाकार, क्राफ्टस्मेन आणि पाककृती तज्ञ यांची भेट घेतली.नेपाळमध्ये काठमांडू येथे राष्ट्रीय सभागृहात पंतप्रधानांचे संबोधन
May 12th, 04:39 pm
शाक्य जी, आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी काठमांडूच्या महानगरपालिकेने माझ्यासाठी या स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. हा केवळ माझाच नाही तर संपूर्ण भारताचा सन्मान आहे. एकटा मी नाही तर सव्वाशे कोटी भारतीय याबद्दल कृतज्ञ आहेत. काठमांडूशी आणि नेपाळशी प्रत्येक भारतीयाचे एक आपुलकीचे नाते आहे. आणि हे सौभाग्य मलाही लाभले आहे.सूक्ष्म कलाकृती घडविणाऱ्या शिल्पकाराने आपली ‘चॉककृती’ ही कलाकृती पंतप्रधान मोदी यांना भेट म्हणून दिली
January 03rd, 05:58 pm
सूक्ष्म कलाकृती घडविणारे कलाकार सचिन सांघे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि आपली कलाकृती त्यांना भेट केली. सांघे यांनी खडू पासून ‘चॉककृती’ हा कलाविष्कार केला आहे. त्यांनी पंतप्रधानांना भेट केलेल्या कलाकृतीत योगमुद्रा आणि पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मातोश्रींचे खडूपासून तयार केलेले शिल्प यांचा समावेश आहे.पटियालाच्या थ्रेड वर्क कलाकाराने आपली कलाकृती पंतप्रधान मोदी यांना भेट दिली
January 03rd, 05:55 pm
काही दिवसांपूर्वी पटियालाचे थ्रेड वर्क कलाकार श्री अरुण कुमार यांनी पंतप्रधानांना आपल्या कलाकृती भेट म्हणून दिल्या.