We've to take Indian economy out of 'command and control' and take it towards 'plug and play': PM
June 11th, 10:36 am
PM Narendra Modi addressed the Annual Plenary Session of the Indian Chamber of Commerce (ICC) via video conferencing. He said that India should convert the COVID-19 crisis into a turning point towards becoming a self-reliant nation.PM Modi addresses Annual Plenary Session of the ICC via video conferencing
June 11th, 10:35 am
PM Narendra Modi addressed the Annual Plenary Session of the Indian Chamber of Commerce (ICC) via video conferencing. He said that India should convert the COVID-19 crisis into a turning point towards becoming a self-reliant nation.PM addresses SPIC MACAY’s International Convention
June 01st, 06:32 pm
PM Modi addressed the Spic Macay's International Convention via video conference. The PM appreciated the fact that even under these trying circumstances, the spirits of the musicians remained undeterred and that the theme of the convention is focusing on how to alleviate the stress amongst the youth owing to the COVID -19 pandemic.हुनर हाटमुळे कारागिरांच्या आकांक्षांना नवीन पंख मिळालेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
February 23rd, 11:30 am
‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ म्हणजे काय हे मनापासून जगण्यासाठीच तर अशा संधी असतात. यामुळे तुम्ही केवळ देशाच्या संस्कृती आणि कला यांच्याशीच जोडले जाणार असं नाही, तर तुम्ही देशातल्या परिश्रमी कारागिरांची कला, विशेषतः महिलांच्या समृद्धीमध्येही आपले योगदान देवू शकणार आहात. त्यामुळे अशा प्रदर्शनांना सर्वांनीजरूर जावं.कोलकातामधील नूतनीकरण करण्यात आलेल्या चार वारसा इमारतींच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 11th, 05:31 pm
आज तुमच्याबरोबर असताना, या सर्व गोष्टींकडे पाहत होतो तेव्हा मन त्या भावनांनी भरून गेले होते. आणि हे प्रदर्शन, असे वाटत होते जणू काही ते क्षण मी स्वतः जगत आहे , जे त्या महान चित्रकारांनी, कलाकारांनी , रंगकारानी रचले आहेत, जगले आहेत. बांग्ला भूमीची, बंगालच्या मातीची ही अद्भुत शक्ति, आकर्षित करणारा सुगंध यांना वंदन करण्याची ही मला संधी आहे. याच्याशी निगडित भूतकाळातील आणि वर्तमानातील सर्वांना मी आदरांजली अर्पण करतो.पंतप्रधानांनी कोलकाता मधील चार पुनर्विकसित वारसा इमारती राष्ट्राला केल्या समर्पित
January 11th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकातामधील चार पुनर्विकसित इमारती राष्ट्राला समर्पित केल्या. यामध्ये ओल्ड करंसी इमारत, बेलवेडियर हाउस, विक्टोरिया मेमोरियल हॉल आणि मेटकाफ हाउस यांचा समावेश आहे.दिल्लीतल्या द्वारका इथल्या डीडीए मैदानावर दसरा साजरा करताना पंतप्रधानांचे संबोधन
October 08th, 05:31 pm
भारत उत्सवांची भूमी आहे. वर्षाच्या 365 दिवसांपैकी कदाचित एखादाच दिवस असा असेल ज्या दिवशी हिंदुस्तानच्या कोणत्याच भागात कोणताही उत्सव साजरा झाला नसेल.द्वारका येथील डीडीए ग्राउंड वरील दसरा सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती
October 08th, 05:30 pm
द्वारका येथील डीडीए ग्राउंड येथील दसरा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. विजयादशमी निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.List of MoU/Agreement exchanged during the State Visit of President of the Republic of Zambia to India
August 21st, 01:41 pm
Six MoUs were signed between India and Zambia in the presence of PM Modi and Zambian President, including defence, art and culture.Sant Kabir represents the essence of India's soul: PM Modi in Maghar
June 28th, 12:35 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, visited Maghar in SantKabir Nagar district of Uttar Pradesh today. He offered floral tributes at SantKabir Samadhi, on the occasion of the 500th death anniversary of the great saint and poet, Kabir. He also offered Chadar at SantKabirMazaar. He visited the SantKabir Cave, and unveiled a plaque to mark the laying of Foundation Stone of SantKabir Academy, which will highlight the great saint’s teachings and thought.थोर संत आणि कवी कबीर यांना पंतप्रधानांकडून आदरांजली
June 28th, 12:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशातल्या संत कबीर नगर जिल्ह्यातल्या मगहूरला भेट दिली. थोर संत आणि कवी कबीर यांच्या 500 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी संत कबीर यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. संत कबीर यांच्या मझारवर त्यांनी चादर अर्पण केली. संत कबीर गुहेला पंतप्रधानांनी भेट दिली आणि संत कबीर अकादमीच्या भूमीपूजनानिमित्त एका कोनशिलेचे अनावरण केले. संत कबीर यांची शिकवण आणि विचार यांच्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे.देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद
June 06th, 11:15 am
देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थींशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे.पंतप्रधान मोदी यांनी भारतीय वारसा केंद्राला भेट दिली, रुपे कार्ड वापरून मधुबनी पेंटिंग खरेदी केली
June 02nd, 12:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर येथे भारतीय वारसा केंद्राला भेट दिली आणि तेथे लागलेल्या प्रदर्शनाचा दौरा केला. मोदींनी तेथे रुपे कार्ड वापरून मधुबनी पेंटिंग देखील खरेदी केले.पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतन येथील विश्व भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 25th, 05:12 pm
व्यासपीठावर विराजमान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना महोदया, पश्चिम बंगालचे राज्यपाल श्रीयुत केसरी नाथ त्रिपाठी महोदय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बनर्जी महोदया, विश्व भारतीच्या कुलगुरू प्राध्यापक सबूज कोलीसेन आणि रामकृष्ण मिशन विवेकानंद इंस्टीटयूट चे कुलगुरु पूज्य स्वामी आत्मप्रियानंद आणि येथे उपस्थित विश्व भारतीचे अध्यापकगण आणि माझे प्रिय युवा साथी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या शांतीनिकेतनमध्ये बांगलादेश भवनाच्या उद्घाटनप्रसंगी केलेले भाषण
May 25th, 02:41 pm
मित्र राष्ट्र बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना जी, सन्माननीय अतिथीगण, मुख्यमंत्री जी, राज्यापालसाहेब, बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांची शांती निकेतनला भेट, विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती, बांगलादेश भवनाचे उद्घाटन
May 25th, 01:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतनला भेट दिली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे मोदी यांनी शांती निकेतनमध्ये स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहून आगंतूक पुस्तिकेत स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोन्ही नेते विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले.नेपाळमध्ये काठमांडू येथे राष्ट्रीय सभागृहात पंतप्रधानांचे संबोधन
May 12th, 04:39 pm
शाक्य जी, आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी काठमांडूच्या महानगरपालिकेने माझ्यासाठी या स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. हा केवळ माझाच नाही तर संपूर्ण भारताचा सन्मान आहे. एकटा मी नाही तर सव्वाशे कोटी भारतीय याबद्दल कृतज्ञ आहेत. काठमांडूशी आणि नेपाळशी प्रत्येक भारतीयाचे एक आपुलकीचे नाते आहे. आणि हे सौभाग्य मलाही लाभले आहे.Pt. Deen Dayal Upadhyaya’s Antyodaya is the BJP’s guiding principle: PM Modi
May 10th, 10:03 am
In his interaction with the SC/ST, OBC, Minority and Slum Morcha of the Karnataka BJP through the ‘Narendra Modi Mobile App’, the Prime Minister said that they had a paramount role in connecting directly with people and furthering the party’s reach. Noting that the BJP had the maximum number of MPs from the SC, ST, OBC and minorities communities, he appreciated them for their efforts.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील विविध मोर्च्यांसोबत संवाद साधला
May 10th, 09:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक भाजपाच्या मागासवर्गीय, अल्पसंख्यक आणि झोपडपट्टी मोर्चा यांच्याशी नरेंद्र मोदी मोबाईल अॅप वरून संवाद साधताना पंतप्रधानांनी, जनतेशी थेट जोडण्यासाठी आणि पक्षाची पोहोच वाढवण्यासाठी या सर्वांची प्रमुख भूमिका असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक समुदायांतील सर्वाधिक भाजपाचे खासदार आहेत, त्यांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.My vision for the Northeast is transformation by transportation: PM Modi in Nagaland
February 22nd, 12:21 pm
PM Modi addressed a public meeting in Nagaland today, PM Narendra Modi said that guided by the mantra of 'Sabka Saath, Sabka Vikas', the Government was taking every section of society together and working for the progress of the nation.