दोन आठवड्यांत दुसरे हृदय प्रत्यारोपण केल्याबद्दल पंतप्रधानांनी पुण्याच्या ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस’ (एआससीटीएस, पुणे) च्या डॉक्टरांचे केले कौतुक
February 15th, 01:12 pm
दोन आठवड्यांत दुसरे हृदय प्रत्यारोपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस’ (AICTS, पुणे) च्या डॉक्टरांचे कौतुक केले आहे.