PM pays tribute to Marshal of the IAF Arjan Singh
September 17th, 09:36 pm
PM Narendra Modi today visited the residence of Marshal of the IAF Arjan Singh to pay tributes to him. Shri Modi also extended condolences to Marshal of the IAF Arjan Singh's family members.It is due of Sardar Patel's efforts that we are realising the dream of 'Ek Bharat, Shreshtha Bharat': PM Modi
September 17th, 12:26 pm
PM Modi today laid foundation stone for 'National Tribal Freedom Fighters' Museum in Gujarat's Dhaboi. Addressing a public meeting, PM Modi said, We remember our freedom fighters from the tribal communities who gave a strong fight to colonialism.पंतप्रधानांनी सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण केले आणि राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी केली
September 17th, 12:25 pm
गुजरात मध्ये दबोई इथे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी केली. एक जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की वसाहतवादाविरुद्ध लढा देणाऱ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे आम्हाला स्मरण आहे.मार्शल अर्जन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक
September 16th, 09:50 pm
भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. भारतीय हवाई दलाच्या क्षमता बांधणीबाबत सिंग यांच्या दृढ निश्चयामुळे आपल्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशांमध्ये म्हटले आहे. सिंग अद्वितीय हवाई योद्धा होते आणि उत्तम माणूस होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या प्रकृतीची पंतप्रधानांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस, मार्शल लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना
September 16th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात जाऊन भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सिंग यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली आणि मार्शल लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली.