अरिचल मुनई या राम सेतूच्या प्रारंभ स्थानाला पंतप्रधानांनी दिली भेट
January 21st, 03:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम सेतूचा प्रारंभ असलेल्या अरिचल मुनईला भेट दिली.पंतप्रधान येत्या 20-21 जानेवारीला, तामिळनाडू इथल्या विविध मंदिरांत जाऊन घेणार देवदर्शन
January 18th, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 20 -21 जानेवारी 2024 रोजी, तामिळनाडूतील काही महत्वाच्या मंदिरात दर्शन देणार आहेत.पंतप्रधान उद्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्मारकाचे उद्घाटन करतील
July 26th, 05:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामेश्वरम इथे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम स्मारकाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान ‘कलम संदेश वाहिनी’ या प्रदर्शन बसला हिराव झेंडा दाखवतील; ही बस देशातल्या विविध राज्यात प्रवास करेल. ते ‘लॉंग लायनर ट्रॉलर’ च्या लाभार्थींना मंजुरीपत्राचे वाटप करतील. ते नवीन अयोध्या-रामेश्वरम एक्सप्रेस गाडीचा शुभारंभ करतील आणि ‘ग्रीन रामेश्वरम प्रकल्पाची’ रूपरेषा प्रकाशित करतील.