पंतप्रधानांनी अर्जेंटिनाच्या अध्यक्षांची घेतली भेट
November 20th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई,यांची भेट घेतली.अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल जेवियर माइली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
November 20th, 05:00 pm
अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल जेवियर माइली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.जागतिक जैवइंधन आघाडीची (GBA) स्थापना
September 09th, 10:30 pm
नवी दिल्लीत G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सिंगापूर, बांगलादेश, इटली, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुखांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना केली.ब्रिक्स विस्तारावर पंतप्रधानांचे निवेदन
August 24th, 01:32 pm
सर्वप्रथम, मी राष्ट्रपती, माझे मित्र रामाफोसा जी यांना या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो. त्यांचे अभिनंदन करतो.फिफा विश्वचषक विजेते बनल्याबद्दल अर्जेंटिनाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
December 18th, 11:55 pm
फिफा विश्वचषक विजेते बनल्याबद्दल पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान मोदींनी फिफा विश्वचषक स्पर्धेतील रोमांचक कामगिरीबद्दल फ्रान्सचेही अभिनंदन केले आहे.G-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींची बैठक
June 27th, 09:09 am
G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपती अल्बर्टो फर्नांडीझ यांची 26 जून 2022 रोजी म्युनिकमध्ये भेट घेतली.अर्जेंटिनामधील अध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी अल्बर्टो फर्नांडीज यांचे केले अभिनंदन
October 30th, 08:36 pm
“राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तुमच्या प्रभावी विजयाबद्दल अल्बर्टो फर्नांडीज आपले हार्दीक अभिनंदन. भारत आणि अर्जेंटिनामधील सामरिक भागीदारीचा विस्तार अधिक दृढ व्हावा यासाठी आपल्याबरोबर काम करण्याची अपेक्षा आहे, ”असे पंतप्रधान म्हणाले."ब्युनस एरीस,अर्जेंटिना येथे जी -20 शिखर परिषदेच्या वेळी मोदींच्या बैठकी "
December 01st, 07:56 pm
ब्युनस एरीस अर्जेंटिना येथे जी -20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांसह फलदायी चर्चा केल्याराष्ट्राध्यक्ष मॉरीशियो मॅकरी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक
December 01st, 05:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॉरीशियो मॅकरी यांची भेट घेतली. भारत-अर्जेन्टीना संबंधात आणखी वाढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी व्यापक चर्चा केली.फरारी आर्थिक गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी, भारताने जी -20 देशांच्या समूहाला सुचविलेले नऊ मुद्दे आणि मालमत्तावसुली
November 30th, 11:55 pm
जी –20 देशांनी मजबूत आणि सक्रिय सहकार्याद्वारे, फरारी आर्थिक गुन्हेगारांशी व्यापक आणि कार्यक्षमतेने व्यवहार करणे.रशिया-भारत-चीन त्रिपक्षीय
November 30th, 11:50 pm
पंतप्रधान मोदी, सोविएत संघ राज्य रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर व्ही पुतिन आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज ब्यूनस आयर्समध्ये त्रिपक्षीय बैठक आयोजित केली.PM Modi attends trilateral meet with the US President and Japanese PM in Argentina
November 30th, 11:50 pm
PM Narendra Modi, US President Donald Trump and Japanese PM Shinzo Abe met in Buenos Aires for the historic JAI (Japan, America, India) trilateral on the sidelines of the ongoing G-20 Summit.जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स नेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत माध्यमांना दिलेले निवेदन
November 30th, 10:24 pm
आम्ही,ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका देशांचे प्रमुख, 30 नोव्हेंबर 2018 रोजी अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स येथे जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स नेत्यांच्या वार्षिक अनौपचारिक बैठकीसाठी भेटलो. 2018 मध्ये जी 20 परिषदेचे अध्यक्षपद अर्जेंटिनाला मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन आणि समर्थन केले, आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.PM's bilateral meeting with President Xi Jinping of China on the sidelines of G-20 Summit in Buenos Aires
November 30th, 08:18 pm
PM Narendra Modi held bilateral level talks with President Xi Jinping of China in Buenos Aires, on the sidelines of the ongoing G-20 Summit.PM Modi addresses BRICS members meeting in Argentina
November 30th, 07:08 pm
PM Narendra Modi addressed BRICS members meeting in Argentina today.PM meets the Crown Prince of Saudi Arabia and UN Secretary General in Argentina
November 30th, 10:23 am
PM Narendra Modi held talks with the Crown Prince of Saudi Arabia and UN Secretary General in Argentina.PM Modi addresses 'Yoga for Peace' event in Buenos Aires
November 30th, 04:25 am
Addressing 'Yoga for Pace' event in Buenos Aires, PM Narendra Modi said that yoga guarantees health as well as wellness. Yoga means 'to connect'. It connects us with wellness, it connects is with happiness, said PM Modi.PM Modi arrives at Buenos Aires, Argentina
November 29th, 07:52 pm
PM Narendra Modi arrived at Buenos Aires in Argentina. The PM would attend the G20 Summit and take part in various other programmes.जी-20 शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
November 27th, 07:43 pm
“अर्जेंटीना यजमानपद भूषवित असलेल्या 13 व्या जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मी 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2018 या काळात ब्युनोस आयरसला भेट देत आहे.दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय बैठकी
July 26th, 09:02 pm
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठक केली.