पंतप्रधानांनी सामाईक केला अर्ध चक्रासनाचा व्हिडिओ

June 15th, 09:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्ध चक्रासनाची एक व्हिडिओ क्लीप सामाईक केली आहे. निरोगी हृदय आणि उत्तम रक्ताभिसरण यासाठी या आसनाचा सराव करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.