Prime Minister Narendra Modi meets with Prime Minister of Lao PDR
October 11th, 12:32 pm
Prime Minister Narendra Modi held bilateral talks with Prime Minister of Lao PDR H.E. Mr. Sonexay Siphandone in Vientiane. They discussed various areas of bilateral cooperation such as development partnership, capacity building, disaster management, renewable energy, heritage restoration, economic ties, defence collaboration, and people-to-people ties.पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्रीपदावर होते तेव्हा धोलावीराला दिलेली भेट
August 20th, 11:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी, याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनच महत्वाच्या पुरातत्व स्थळांबाबत त्यांची असलेली दूरदृष्टी विशद करणारा, पुरातत्ववेत्ते यदुबीर सिंग रावत यांचा एक लेख, पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केला आहे. धोलावीराला, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नुकताच दर्जा दिला आहे.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुख्यालय इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
July 12th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे नवे मुख्यालय “धरोहर भवन” चे उद्घाटन झाले. टिळक मार्गावर ही इमारत बांधण्यात आली आहे.भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 12th, 12:30 pm
सर्वात प्रथम आपल्या सर्वांना मी या देखण्या आणि आधुनिक भवनाच्या वास्तूसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या संस्थेचे आयुष्य 150 वर्षे झाले आहे, त्याचाच अर्थ ही संस्था स्वतःच एक आता पुरातत्वाचा विषय बनली आहे. गेल्या 150 वर्षात ही संस्था कुठून निघून, कुठल्या कुठे पोहोचली असेल, कशा पद्धतीने तिचा विस्तार झाला असेल, व्याप्ती विस्तारली असेल. या संस्थेने काय काय कमावलं असेल आणि संस्थेमध्ये कशा कशाची पाळंमुळं रोवली गेली असतील. एका संस्थेची 150 वर्षे म्हणजेच त्या संस्थेच्या आयुष्याचा विचार करता अगदी प्रदीर्घ म्हणता येईल इतका मोठा कालावधी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुख्यालय इमारतीचे उद्घाटन
July 11th, 05:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुख्यालय इमारतीचे उद्घाटन होणार आहे. नवी दिल्लीत टिळक मार्ग येथे ही इमारत बांधण्यात आली आहे.