जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची जपानच्या पंतप्रधानांसोबत बैठक
June 14th, 11:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीतील अपुलिया येथे जी -7 शिखर परिषदेच्या निमित्ताने जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.जी - 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय बैठकीचे आयोजन
June 14th, 11:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीमध्ये अपुलिया येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा नियुक्त झाल्याबद्दल इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी मेलोनी यांचे आभार मानले आणि परिषद यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल प्रशंसा केली.PM Modi's remarks at the G7 Summit Outreach Session in Italy
June 14th, 09:54 pm
At the Outreach Session of the G7 Summit on 'AI and Energy, Africa and Mediterranean,' PM Modi highlighted the usage of technology for human progress and spoke about how India is leveraging AI. He mentioned India's approach in the energy sector to be based on availability, accessibility, affordability and acceptability. He also reiterated India's commitment to the well-being of the Global South.जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान “आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एनर्जी, आफ्रिका अँड द मेडिटरेनियन” या विषयावरील संपर्क सत्रात झाले सहभागी
June 14th, 09:41 pm
इटलीमध्ये अपुलिया येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एनर्जी, आफ्रिका अँड द मेडिटरेनियन” या विषयावरील संपर्क सत्रात आपले विचार व्यक्त केले. 50 व्या वर्धापन दिनापर्यंत मजल मारण्याची अतिशय महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल त्यांनी या समूहाचे अभिनंदन केले.जी7 शिखर परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युकेच्या पंतप्रधानांसह बैठक
June 14th, 04:00 pm
जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीतील अपुलिया इथे गेले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडम (युके) चे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह द्विपक्षीय बैठक घेतली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल मोदी यांचे सुनक यांनी अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार या बैठकीत केला.