आंध्र प्रदेशात अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले.

December 12th, 09:09 am

आंध्र प्रदेशात अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे. त्यांनी

आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत

November 19th, 01:46 pm

साई रामचा दिव्य मंत्रोच्चार होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पोहोचले आणि तेथील हार्दिक स्वागताचा त्यांनी स्वीकार केला.

पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा करणार दौरा

November 18th, 11:38 am

पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा दौरा करणार आहेत.

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

November 01st, 01:59 pm

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली आहे.

आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील आग दुर्घटनेतील मृतांबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

October 24th, 09:02 am

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशाला दिलेल्या भेटीची काही क्षणचित्रे केली सामायिक

October 16th, 09:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशाला दिलेल्या भेटीची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. श्रीशैलम इथे, पंतप्रधानांनी श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वारला देवस्थानामध्ये प्रार्थना केली तसेच, श्री शिवाजी ध्यान मंदिर आणि श्री शिवाजी दरबार हॉलला भेट दिली. त्यानंतर, त्यांनी कर्नूल इथे सुमारे 13,430 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही केले.

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 16th, 03:00 pm

आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर, आंध्र प्रदेशचे लोकप्रिय आणि कष्टाळू मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू, चंद्रशेखर पेम्मसानी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राज्य सरकारमधील मंत्री नारा लोकेश, इतर सर्व मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीव्हीएन माधव, सर्व खासदार, आमदार, आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो,

आंध्र प्रदेशात कुर्नुल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13,430 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी,उद्घाटन आणि लोकार्पण

October 16th, 02:30 pm

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी अहोबिलमचे भगवान नरसिंह स्वामी आणि महानंदीच्या श्री महानंदीश्वर स्वामी यांना वंदन केले. यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी मंत्रालयम् चे गुरु श्री राघवेंद्र स्वामी यांचे आशीर्वाद देखील घेतले.

पंतप्रधान 16 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशला भेट देणार

October 14th, 05:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी 11:15 च्या सुमारास, ते नंद्याल जिल्ह्यातील श्रीशैलम स्थित श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा करून दर्शन घेतील. त्यानंतर, दुपारी 12:15 वाजता ते श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट देतील.

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

October 13th, 06:29 pm

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांकडून एन.चंद्राबाबू नायडू यांना मुख्यमंत्रीपदाची 15 वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा

October 11th, 10:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत मुख्यमंत्रीपदाची 15 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

October 08th, 05:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील 4600 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर उत्पादन एकाशांना मंजुरी

August 12th, 03:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत (आय एस एम) आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.

योग चळवळीला बळकटी देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या योगान्ध्र उपक्रमाचे पंतप्रधानांकडून कौतुक

June 22nd, 02:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशच्या जनतेचे, दैनंदिन आयुष्यात योगअभ्यासाचा समावेश करण्यासाठी तसेच आरोग्य आणि निरोगी राहाण्याच्या देशव्यापी चळवळीला चालना देण्याच्या प्रेरणादायी वचनबद्धतेचे कौतुक केले.

विशाखापट्टणम येथे झालेल्या योग दिन सोहळ्याची छायाचित्रे

June 21st, 09:46 am

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.अनेक योगसाधकांसोबत अनेकविध योगासने करण्यात से ही सामील झाले. योगाने सर्वांना जोडले असल्याचे सांगून, योग सर्वांसाठी आहे, तो सीमांच्या, पार्श्वभूमीच्या, वय किंवा क्षमता अशा सर्व बंधांच्या पलीकडे आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 21st, 07:06 am

आंध्र प्रदेश चे राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री आणि माझे परममित्र चंद्राबाबू नायडू गारू, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी के. राममोहन नायडू जी, प्रतापराव जाधव जी, चंद्रशेखरजी भूपती राजू श्रीनिवास वर्मा जी, राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण गारू, अन्य मान्यवर तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांना माझा नमस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

June 21st, 06:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला.

पंतप्रधान 20 - 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार

June 19th, 05:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 - 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार

June 11th, 03:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 6,405 कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमध्ये पुढील कामांचा समावेश आहे:-