
पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या ताज्या भागात वाढत्या वजनाच्या समस्येवर सामूहिक उपाययोजना करण्याचे केले आवाहन
February 24th, 09:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी लढण्याची तातडीची गरज अधोरेखित केली असून, खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने काही प्रमुख व्यक्तींची नावे त्यांनी नियुक्त आहे. तसेच या चळवळीचा आणखी विस्तार करण्यासाठी आणखी 10 जणांची नावे नियुक्त करण्याचे आवाहन केले.