पंजाबमधील गुरुदासपूर आणि जालंधर येथे पंतप्रधान मोदींच्या विराट प्रचार सभा
May 24th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये गुरदासपूर आणि जालंधर येथे अत्यंत चैतन्याने भरलेल्या सभांना संबोधित करताना पवित्र भूमीला अभिवादन करून पंजाब आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात विशेष नाते असल्याचे दाखवून दिले.बिकानेर, राजस्थान येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी / लोकार्पण समारंभाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 08th, 05:00 pm
व्यासपीठावर उपस्थित राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा जी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी, अर्जुन मेघवाल जी, गजेंद्र शेखावत जी, कैलाश चौधरी जी, संसदेतील माझे सहकारी, आमदार आणि राजस्थानच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांनी राजस्थानच्या बिकानेर इथं, 24,300 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी
July 08th, 04:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या बिकानेर इथं, 24,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये अमृतसर-जामनगर आर्थिक मार्गिकेच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती विभागाचा सुमारे 11,125 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प, सुमारे 10,950 कोटी रुपये खर्चाच्या हरित ऊर्जा कॉरिडॉरसाठी आंतर-राज्य पारेषण मार्गाचा पहिल्या टप्प्याचे लोकार्पण यांचा समावेश आहे. सुमारे 1,340 कोटी रुपये खर्चून पॉवर ग्रीडद्वारे विकसित करण्यात येणारी भिवडी पारेषण मार्गिका त्याशिवाय, बिकानेरमध्ये कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) 30 खाटांच्या रुग्णालयाचे ही त्यांनी लोकार्पण केले. त्याशिवाय, सुमारे 450 कोटी रुपये खर्चाच्या बिकानेर रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाची आणि 43 किमी लांबीच्या चुरू-रतनगड विभागाच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाची पंतप्रधानांनी पायाभरणी केली.‘Punjabiyat’ is of umpteen importance to us: PM Modi
February 16th, 12:02 pm
In the run-up to the Punjab assembly elections, PM Narendra Modi addressed a public meeting in Pathankot today. Paying tributes to Sant Ravidas Ji, PM Modi said, “Today is also the birth anniversary of Sant Ravidas Ji. Before coming here, I had the honour to visit and pray at Guru Ravidas Vishram Dham Temple in Delhi. Our government is working according to the words said by Sant Ravidas Ji.”PM Modi addresses public meeting in Pathankot, Punjab
February 16th, 12:01 pm
In the run-up to the Punjab assembly elections, PM Narendra Modi addressed a public meeting in Pathankot today. Paying tributes to Sant Ravidas Ji, PM Modi said, “Today is also the birth anniversary of Sant Ravidas Ji. Before coming here, I had the honour to visit and pray at Guru Ravidas Vishram Dham Temple in Delhi. Our government is working according to the words said by Sant Ravidas Ji.”पंतप्रधान 5 जानेवारी 2022 रोजी पंजाबला भेट देऊन तेथील 42,750 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची कोनशीला ठेवणार
January 03rd, 03:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी 2022 रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथे भेट देणार आहेत आणि दुपारी 1 वाजता तेथील 42,750 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची कोनशीला ठेवणार आहेत. या प्रकल्पांमध्ये दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्ग, अमृतसर-उना टप्प्याचे चौपदरीकरण, मुकेरीयन-तलवारा दरम्यान नवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, फिरोजपूर येथे पीजीआय सॅटेलाईट केंद्र उभारणी तसेच कपूरथला आणि होशियारपूर यथे दोन वैद्यकीय विद्यापीठांची स्थापना करण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे.नुतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारकाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 28th, 08:48 pm
पंजाबचे राज्यपाल श्री व्ही पी सिंह बदनोरजी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहजी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री जी किशन रेड्डीजी, श्री अर्जुन राम मेघवालजी, श्री सोम प्रकाशजी, संसदेतले माझे सहकारी श्री श्वैत मलिकजी, कार्यक्रमात सहभागी सर्व आदरणीय मुख्यमंत्री महोदय, लोक-प्रतिनीधी, शहीदांचे कुटुंबिय, बंधू आणि भगिनींनो!नूतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण
August 28th, 08:46 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नूतनीकरण केलेलया जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी स्मारकातील संग्रहालय दालनांचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमात संकुलाच्या विकासासाठी सरकारने हाती घेतलेले अनेक विकास उपक्रम प्रदर्शित करण्यात आले. पंतप्रधानांनी पंजाबच्या शूर भूमीला आणि जालियनवाला बागच्या पवित्र मातीला वंदन केले. ज्यांच्यात पेटलेले स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग विझवण्यासाठी अभूतपूर्व अमानुषतेला सामोरे गेलेल्या भारतमातेच्या मुलांनाही त्यांनी सलाम केला.नूतनीकृत जालियनवाला बाग स्मारकाची झलक
August 27th, 07:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी नूतनीकृत जालियनवाला बाग स्मारकाचे शनिवारी, 28 ऑगस्टला लोकार्पण करणार आहेत. या स्मारकात विकसित करण्यात आलेल्या संग्रहालयाच्या दालनांचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे स्मारक अद्ययावत करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध विकासकामांचे दर्शनही या कार्यक्रमातून घडणार आहे.जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते 28 ऑगस्ट रोजी लोकार्पण
August 26th, 06:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:25 वाजता जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण होणार आहे. ते यावेळी, स्मारकात बांधण्यात आलेल्या वस्तूसंग्रहालय दीर्घेचे उद्घाटन देखील करतील. यावेळी संकुल अद्ययावत करण्यासाठी सरकारने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली जाईल.पंतप्रधानांच्या हस्ते एकात्मिक तपास नाक्याचे उदघाटन आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉर येथून यात्रेकरुंचा पहिला चमू रवाना
November 09th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरुदासपूर, पंजाब येथे एकात्मिक तपास नाक्याचे उदघाटन करण्यात आले तसेच भाविकांचा पहिला चमू रवाना करण्यात आला.पंजाबमधील गुरुदासपूर येथे डेरा बाबा नानक इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 09th, 11:13 am
आज या पवित्र भूमीवर येऊन मी धन्य झालो आहे. माझं सौभाग्य आहे, की आज मी देशाला कर्तारपूर कॉरिडॉर समर्पित करतो आहे.तुम्हाला कारसेवेच्या वेळी जशी अनुभूती येते तशीच अनुभूती मलाआज इथे येत आहे. आज मी तुम्हाला सर्वांना, संपूर्ण देशाला, जगभरात राहणाऱ्या शिख बंधू-भगिनींना मी आज खूप खूप शुभेच्छा देतो.गुरुनानक देव जी यांची शिकवण आणि मूल्ये आत्मसात करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
November 09th, 11:12 am
गुरु नानक देव जी यांची मूल्ये आणि शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शक असून सर्वांनी ती आत्मसात करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान आज कर्तारपूर कॉरिडॉर एकात्मिक चेक पोस्ट च्या उदघाटन समारंभात डेरा नानक देव जी येथे बोलत होते. यावेळी गुरु नानक देव जी यांच्या 550 व्या जनशताब्दीनिमित्त एका विशेष नाण्याचेही त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंती समारंभाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
November 22nd, 05:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शीख धर्मगुरू गुरु नानक यांच्या 550व्या जयंती उत्सवाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पुढच्या वर्षी येणाऱ्या या जयंतीनिमित्त देशभरात आणि जगातही उत्सव तसेच विविध समारंभ साजरे केले जाणार आहेत. राज्य सरकारे आणि परदेशातील भारतीय दूतावास या जयंती उत्सवात सहभागी होतील. गुरुनानक देव यांनी जगाला प्रेम, शांती, समानता आणि बंधुत्वाची शिकवण दिली असून ती चिरंतन आहे.अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
October 19th, 09:38 pm
“अमृतसरमधल्या रेल्वे दुर्घटनेमुळे अतीव दु:ख झाले. अत्यंत हृदयद्रावक अशी ही दुर्घटना आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होवोत अशी प्रार्थना मी करत आहे. आवश्यक ते सर्व सहाय्य पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.” असे पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 मार्च 2017)
March 26th, 11:33 am
PM Narendra Modi during his Mann Ki Baat on March 26th, spoke about the ‘New India’ that manifests the strength and skills of 125 crore Indians who would create a Bhavya Bharat. PM Modi paid rich tribute to Bhagat Singh, Rajguru and Sukhdev and said they continue to inspire us even today. PM paid tribute to Mahatma Gandhi and spoke at length about the Champaran Satyagraha. The PM also spoke about Swachh Bharat, maternity bill and World Health Day.हार्ट ऑफ आशिया, सहाव्या मंत्रीस्तरीय परिषदेच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
December 04th, 12:47 pm
PM Modi and Afghan President Ghani jointly inaugurated the ministerial deliberations at the Heart of Asia-Istanbul Process conference. Speaking at the event, PM Modi called for a strong collective to defeat terror networks that cause “bloodshed and fear” and reaffirmed India’s commitment to peace and stability in Afghanistan. “Silence and inaction against terrorism in Afghanistan and our region will only embolden terrorists and their masters,” PM Modi said.Prime Minister Modi & Afghan President Ghani offer prayers at Golden Temple
December 03rd, 09:18 pm
PM Narendra Modi and President of Afghanistan offered prayers at the Golden Temple in Amritsar in Punjab. Shri Narendra Modi also served 'Langar' to the devotees at the templePM Modi celebrates Diwali with Soldiers
November 11th, 05:02 pm