The government is leaving no stone unturned for the development of Uttarakhand: PM Modi
November 09th, 11:00 am
PM Modi greeted the people of Uttarakhand on its formation day, marking the start of its Silver Jubilee year. He urged the state to work towards a bright future, aligning its progress with India’s Amrit Kaal vision for a developed Uttarakhand and Bharat. He highlighted the leadership of Atal Bihari Vajpayee in Uttarakhand's formation and assured that the current government is committed to its continued progress.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उत्तराखंडच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
November 09th, 10:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आणि आजपासून उत्तराखंड राज्याच्या स्थापनेचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु होत असल्याचे नमूद केले.Expansion of rail connectivity in eastern India will boost the economy of the entire region: PM Modi
September 15th, 11:30 am
PM Modi laid the foundation stone and dedicated to the nation various railway projects worth over Rs 660 crore in Tatanagar, Jharkhand through video conferencing. He also distributed sanction letters to 32,000 PMAY-Gramin beneficiaries. “Nation’s priorities are its poor, tribals, dalits, deprived, women, youth and farmers”, the PM remarked.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाटानगर, झारखंड येथे 660 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
September 15th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून टाटानगर, झारखंड येथे 660 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. त्यांनी 32 हजार प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वितरित केली. तत्पूर्वी मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक येथे सहा वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवला.तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 31st, 12:16 pm
केंद्र सरकारमधील माझे मित्र मंत्री अश्विनी वैष्णव जी , उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि, कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गहलोत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे अन्य मित्र, राज्यांचे उपमुख्यमंत्री, मंत्रीगण, संसद सदस्य….. देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात जोडलेले गेलेले लोकप्रतिनिधीगण…..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
August 31st, 11:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देत अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस, मेरठ-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोइल या तीन मार्गांवर संपर्क सुविधा सुधारेल. या रेल्वे गाड्यांमुळे उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये संपर्क सुविधा वाढेल.भारत आता महामार्ग आणि उच्च तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांमुळे ओळखला जातो: पंतप्रधान मोदी यूपीतील प्रयागराज येथे
May 21st, 04:00 pm
प्रयागराजमध्ये एका मोठ्या सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले, आपल्या सरकारच्या काळात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकत पूर्वीच्या शासनकाळातील परिस्थिती यांच्यातील तीव्र विरोधाभास विशद केला.पंतप्रधान मोदींची उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे प्रचार सभा
May 21st, 03:43 pm
प्रयागराजमध्ये एका भव्य प्रचार सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले, आपल्या सरकारच्या काळात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकत पूर्वीच्या शासनकाळातील परिस्थिती यांच्यातील तीव्र विरोधाभास विशद केला.When world was making big strides, Congress was creating records of scams: PM Modi in Jhargram, WB
May 20th, 03:15 pm
Lok Sabha election 2024 campaigning gathers pace as PM Modi, the NDA's star campaigner, intensifies efforts ahead of the 5th phase. Today, Prime Minister Narendra Modi addressed a euphoric crowd in Jhargram, West Bengal, delivering a message that resonated all the way to Tamluk. He promised to improve the state's declining situation through his tireless efforts.पश्चिम बंगालमधील झारग्राम येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी गर्दीचे मन जिंकले
May 20th, 03:00 pm
NDA चे स्टार प्रचारक पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या 5 व्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेतल्याने लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचाराला वेग आला आहे. पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे आज उत्साही जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामलूकपर्यंत याचा संदेश पोहचवला गेला असल्याचे म्हटले. आपल्या अथक परिश्रमाने राज्यातील ढासळलेली परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.टीएमसीच्या लांगूलचालनामुळे बंगालमध्ये डेमोग्राफी विस्कळीत झाली आहे: पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालच्या मेदिनीपूरमध्ये
May 19th, 01:40 pm
पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथे आपल्या तिसऱ्या जाहीर सभेत बोलताना पीएम मोदींनी टीएमसीच्या कृतींचा निषेध करत हा पक्ष भ्रष्टाचार, दहशतवाद आणि लांगूलचालन करत असल्याचा आरोप केला, ते म्हणाले, बंगालमध्ये टीएमसी म्हणजे दहशत, भ्रष्टाचार आणि लांगूूलचालन हे समीकरण झाले आहे. आपल्या व्होट बँकेला खूष ठेवण्यासाठी, ते सतत हिंदू समाजाचा अपमान करत असतात. साधु-संन्याशांनी टीएमसी नेत्यांनी या राजकारणात पडू नये असा सल्ला दिला आहे.त्यावर प्रतिसाद देताना मुख्यमंत्र्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांनी संन्यासी वर्गाबद्दल अवमानकारक उद्गार काढून इस्कॉन, रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रमावर अश्लाघ्य आरोप केलेपश्चिम बंगालमधील पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर येथील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण
May 19th, 12:45 pm
पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर, पश्चिम बंगाल येथे झालेल्या झंझावाती सभांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट जनसमुदायाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती भाजप वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.मतदानाच्या चार टप्प्यांमध्ये लोकांनी INDI आघाडीला अगोदरच पराभूत केले आहे: पंतप्रधान मोदी यूपीतील फतेहपूर येथे
May 17th, 11:20 am
उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घेतलेल्या आपल्या दुसऱ्या प्रचार सभेत सभेत पंतप्रधान मोदींनी फतेहपूरच्या लोकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे नमूद करत 4 जून रोजी विजय होणार असल्याचे स्पष्ट भाकीत केले. ते म्हणाले, फतेहपूरमध्ये जमलेला हा प्रचंड जनसमुदायच सर्व काही सांगत आहे. 4 जूनला कोणाचा विजय होईल आणि कोण अपयशी ठरेल, हे तुमचे प्रेम आणि आशीर्वादातूनच व्यक्त होत आहेत..उत्तर प्रदेशातील बाराबंकी, फतेहपूर आणि हमीरपूर येथे पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा
May 17th, 11:10 am
उत्तर प्रदेशातील बाराबंकी, फतेहपूर आणि हमीरपूर येथे मोठ्या आणि उत्साही सार्वजनिक सभांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित केले. विकास आणि सुधारणांचा अजेंडा पुढे चालू ठेवण्यासाठी भाजपला निर्णायक जनादेश देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या सरकारच्या उपलब्धी आणि विरोधी पक्षांसोबतच्या तीव्र विरोधाभासांवर प्रकाश टाकत, पीएम मोदींनी बाराबंकी आणि मोहनलालगंजच्या लोकांचे आशीर्वाद आणि पाठिंबा मागितला.RJD and Congress’ alliance doesn't care about country's constitution or democracy: PM in Araria
April 26th, 01:05 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Araria, Bihar, where he emphasized the importance of the ongoing elections and highlighted the achievements of the NDA government.Fight is between NDA’s ‘Santushtikaran model’ & INDI alliance’s 'Tushtikaran model': PM in Munger
April 26th, 01:05 pm
Prime Minister Narendra Modi addressed public meeting Munger, Bihar, where he emphasized the importance of the ongoing elections and highlighted the achievements of the NDA government.PM Modi addresses public meetings in Araria and Munger, Bihar
April 26th, 12:45 pm
Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Araria and Munger, Bihar, where he emphasized the importance of the ongoing elections and highlighted the achievements of the NDA government.Our government made sure the Indian Navy reflected the might of Chhatrapati Shivaji Maharaj: PM Modi in Parbhani
April 20th, 11:00 am
Ahead of the Lok Sabha elections, PM Modi addressed two public meetings in Parbhani, Maharashtra amid overwhelming support by the people for the NDA. He bowed down to prominent personalities including Guru Gobind Singh Ji, Nanaji Deshmukh, and Babasaheb Ambedkar.Overwhelming support for the NDA at PM Modi's rallies in Nanded & Parbhani, Maharashtra
April 20th, 10:45 am
Ahead of the Lok Sabha elections, PM Modi addressed two public meetings in Nanded and Parbhani, Maharashtra amid overwhelming support by the people for the NDA. He bowed down to prominent personalities including Guru Gobind Singh Ji, Nanaji Deshmukh, and Babasaheb Ambedkar.People from the TMC openly used to torture our sisters and daughters: PM Modi in Raiganj
April 16th, 03:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed public gatherings in Raiganj, West Bengal, expressing confidence in the state's potential for development and outlining BJP’s vision for the future. The Prime Minister emphasized the enthusiastic support from the people of Bengal, underscoring their role in ushering in an era of progress and prosperity.