संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये127 वे घटना दुरुस्तीविधेयक, 2021 संमत झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
August 11th, 11:00 pm
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 127 वे घटना दुरुस्ती विधेयक, 2021संमत होणे हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधानांचे राज्यसभेत उत्तर
February 06th, 08:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर राज्यसभेत उत्तर दिले. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट महत्वाकांक्षी आहे, मात्र आपल्याला भव्य विचार करायला हवा आणि पुढे जायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. “मी तुम्हाला आश्वस्त करु इच्छितो की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाचा भारत पूर्ण गतीने आणि पूर्ण क्षमतेने पाठपुरावा करत आहे”, असे ते म्हणाले.Our Government has brought new thoughts and new approach to the governance: PM Modi
February 06th, 07:51 pm
PM Modi in his reply in Rajya Sabha, to the Motion of Thanks to the President’s Address said that in the last five years Government has brought new thoughts and new approach to the governance.प्रशासनाला नवा दृष्टीकोन, नवीन विचार- पंतप्रधानांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला दिले उत्तर
February 06th, 07:50 pm
गेल्या 5 वर्षात सरकारने प्रशासनाला नवीन विचार आणि नवीन दृष्टीकोन दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देतांना सांगितले. या नवीन विचार आणि नव्या दृष्टीकोनाचे उदाहरण देतांना त्यांनी डिजिटल इंडियाचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, 2014 पूर्वी केवळ 59 ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅन्ड जोडणी होती मात्र, गेल्या 5 वर्षात सव्वा लाखांहून अधिक पंचायतींना ब्रॉडबॅन्ड जोडणी देण्यात आली आहे.Amendments to the Electricity Act, 2003
December 10th, 11:24 pm
Amendments to the Electricity Act, 2003Amendments to the Insurance Laws (Amendment) Bill, 2008
December 10th, 11:11 pm
Amendments to the Insurance Laws (Amendment) Bill, 2008Amendments to the Lokpal and Lokayuktas Act, 2013 (1 of 2014) and the Delhi Special Police Establishment Act, 1946 (25 of 1946) and for introduction of a Bill in Parliament
December 10th, 10:59 pm
Amendments to the Lokpal and Lokayuktas Act, 2013 (1 of 2014) and the Delhi Special Police Establishment Act, 1946 (25 of 1946) and for introduction of a Bill in Parliament